लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तानाजी

तानाजी

Tanaji movie, Latest Marathi News

तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
‘तान्हाजी’ ब्लॉकबस्टर, मोडला या 6 चित्रपटांचा रेकॉर्ड - Marathi News | Box Office: Akshay and Salman's records broken by Tanhaji's bust opening on the third day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तान्हाजी’ ब्लॉकबस्टर, मोडला या 6 चित्रपटांचा रेकॉर्ड

पहिल्या चार दिवसांत ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ने 75.68 कोटींचा गल्ला जमवला. शिवाय अनेक विक्रमांवर आपले नावही कोरले. ...

तानाजी चित्रपट पाहताना थिएटरमध्ये दोन गट भिडले; खुर्च्या फेकून मारल्या - Marathi News | Two groups clashes in the theater while watching the Tanaji movie; Throwing chairs each other in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तानाजी चित्रपट पाहताना थिएटरमध्ये दोन गट भिडले; खुर्च्या फेकून मारल्या

गजानन टॉकीजमध्ये तानाजी सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या दोन युवकांच्या गटात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. ...

'तान्हाजी'ने छपाकला पछाडत विकेंडला इतक्या कोटींची केली कमाई, आकडा जाणून व्हाल थक्क - Marathi News | Ajay Devgn film Tanhaji The Unsung Warrior box office collection Earns Rs 61.75 Crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी'ने छपाकला पछाडत विकेंडला इतक्या कोटींची केली कमाई, आकडा जाणून व्हाल थक्क

Tanhaji Movie Box Office Collection : 'छपाक'बद्दल बोलायचे म्हणजे या चित्रपटाने भारतात पहिल्या वीकेण्डला 19.02 कोटींची कमाई केली. ...

उत्तर प्रदेशात 'तानाजी' करमुक्त, छत्रपतींच्या महाराष्ट्रात कधी? - Marathi News | 'Tanhaji movie' tax-free in Uttar Pradesh, when in Chhatrapati's shivaji maharaj's Maharashtra? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर प्रदेशात 'तानाजी' करमुक्त, छत्रपतींच्या महाराष्ट्रात कधी?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा ...

तान्हाजी मालुसरे यांचे वंशज सध्या काय करतात? - Marathi News | What do the descendants of Tanhaji Malusare do now? | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :तान्हाजी मालुसरे यांचे वंशज सध्या काय करतात?

...

‘तान्हाजी’च्या या तीन स्टार्सच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | the fees paid by these 3 actors of Tanhaji: The Unsung Warrior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तान्हाजी’च्या या तीन स्टार्सच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

काजोल आणि अजय देवगण यांच्या अभिनयाने सजलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. केवळ तीनच दिवसांत या चित्रपटाने 50 कोटींचा आकडा पार केला. ...

काजोलने पहिल्यांदाच व्यक्त केले तिच्या आयुष्यातील हे दुःख, वाचून तुमच्या डोळ्यांत येईल पाणी - Marathi News | Kajol opens up on miscarriages and life with Ajay Devgn: We’ve been through so much | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोलने पहिल्यांदाच व्यक्त केले तिच्या आयुष्यातील हे दुःख, वाचून तुमच्या डोळ्यांत येईल पाणी

काजोलने ह्युमन ऑन बॉम्बे या इन्स्टाग्रामवरील प्रसिद्ध पेजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही गोष्ट सांगितली आहे. ...

तानाजी चित्रपट करमुक्‍त करावा; सुधीर मुनगंटीवार यांची ठाकरे सरकारकडे मागणी - Marathi News | Tanaji movie should be tax free; Sudhir Mungantiwar demands Thackeray govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तानाजी चित्रपट करमुक्‍त करावा; सुधीर मुनगंटीवार यांची ठाकरे सरकारकडे मागणी

तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे घनिष्‍ठ मित्र आणि वीर निष्‍ठावान मराठा सरदार होते. ...