लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
NZ vs CAN : युवराजचं विक्रमी शतक व्यर्थ! फिलिप्स-रचिनची फिफ्टी; न्यूझीलंडही Super 8 साठी नटली - Marathi News | NZ vs CAN Glenn Phillips Rachin Ravindra Hit Fiftu New Zealand into ICC T20 World Cup 2026 Super 8 With Win Against Canada | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs CAN : युवराजचं विक्रमी शतक व्यर्थ! फिलिप्स-रचिनची फिफ्टी; न्यूझीलंडही Super 8 साठी नटली

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ड' गटातून याआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले होते.  ...

भारत-पाक सामन्यानंतरचा तणाव संपला! सूर्या-कुलदीपची ‘हेरा फेरी’ चर्चेत (VIDEO) - Marathi News | ICC T2026 World Cup 2026 IND vs PAK Gussa Chodh Do Bhai Suryakumar Yadav Quells Kuldeep Yadav Controversy Post Pakistan Match Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाक सामन्यानंतरचा तणाव संपला! सूर्या-कुलदीपची ‘हेरा फेरी’ चर्चेत (VIDEO)

पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय संघाच्या ताफ्यातील वातावरण बिघडल्याची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. ...

NZ vs CAN : कोण आहे Yuvraj Samra? कॅनेडियन शतकवीराचं सिक्सर किंग युवीशी आहे खास कनेक्शन - Marathi News | ICC T 20 World Cup 2026 NZ vs CAN Who Is Yuvraj Samra Create History With Maiden T20I Century In Chennai vs New Zealand Yuvraj Singh Conection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs CAN : कोण आहे Yuvraj Samra? कॅनेडियन शतकवीराचं सिक्सर किंग युवीशी आहे खास कनेक्शन

. कॅनडाच्या हा बॅटर मूळचा पंजाबचा आहे. एवढेच नव्हे तर त्याचा भारताचा सिक्सर किंग युवीशी खास कनेक्शन आहे. जाणून घेऊयात सविस्तर ...

नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीसाठी टीम इंडिया प्रयोग करणार, ‘या’ दोन खेळाडूंना विश्रांती देणार  - Marathi News | ICC T20 World Cup 2026, Ind Vs Ned: There will be changes in Team India for the match against Netherlands, 'Ya' will rest two players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीत टीम इंडिया प्रयोग करणार, ‘या’ खेळाडूंना विश्रांती देणार

ICC T20 World Cup 2026, Ind Vs Ned: आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिले तीनही सामने जिंकत भारतीय क्रिकेट संघाने स्पर्धेच्या सुपर ८ फेरीत मोठ्या दिमाखात प्रवेश केला आहे. आता भारतीय संघाचा चौथा साखळी सामना १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँडविरुद्ध होणार आहे ...

T20 World Cup Matches Live Streaming : न्यूझीलंडसह झिम्बाब्वेसाठी Super 8 ची संधी! - Marathi News | New Zealand vs Canada And Ireland vs Zimbabwe Two Teams Chance Super Eight Spots At ICC T 20 World Cup 2026 Know About NZ vs CAN And IRE vs ZIM Live Streaming When Where And How To Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup Matches Live Streaming : न्यूझीलंडसह झिम्बाब्वेसाठी Super 8 ची संधी!

न्यूझीलंडसह झिम्बाब्वेचा संघ सुपर ८ चं तिकीट मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ...

Pathum Nissanka: पथुम निसांकाचा सामना बदलणारा झेल; स्वत: मॅक्सवेलही झाला शॉक, पाहा व्हिडीओ! - Marathi News | T20 World Cup 2026: Pathum Nissanka Takes A Flying Catch To Dismiss Glenn Maxwell In SL VS AUS T20 WC Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पथुम निसांकाचा सामना बदलणारा झेल; स्वत: मॅक्सवेलही झाला शॉक, पाहा व्हिडीओ!

Pathum Nissanka Flying Catch: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेच्या पथुम निसांकाने घेतलेल्या अप्रतिम झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

SL vs AUS : निसंकाची सेंच्युरी! श्रीलंकेची सुपर ८ मध्ये एन्ट्री! ऑस्ट्रेलिया जवळपास OUT; झिम्बाब्बेचा मार्ग झाला सोपा - Marathi News | ICC T20 World Cup 2026 Pathum Nissanka Slams Century Sri Lanka Beats Australia By 8 Wickets And Qualifies For Super Eights Now Zimbabwe Strong Contenders In Group B For Next Satge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निसंकाची सेंच्युरी! श्रीलंकेची सुपर ८ मध्ये एन्ट्री! ऑस्ट्रेलिया जवळपास OUT; झिम्बाब्बेचा मार्ग सोपा

विक्रमी विजयासह श्रीलंकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला दिला मोठा धक्का ...

IND vs PAK : हार्दिक पांड्यासमोर पाकचा हिरो ठरला झिरो! No Look Wicket चा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | IND vs PAK Hardik Pandya No Look Wicket Video Of Sahibzada Farhan Catch Out Video Goes Viral Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : हार्दिक पांड्यासमोर पाकचा हिरो ठरला झिरो! No Look Wicket चा व्हिडिओ व्हायरल

पांड्याचा स्वॅग! सोशल मीडियावर रंगली 'नो लूक विकेट'ची चर्चा ...