लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup 2026 : पाकिस्तानच्या संघाने सुपर ८ चं गणित सोडवलां! पण सेमीचा पेपर अवघड, कारण... - Marathi News | Pakistan Have Beaten Namibia And Qualify For The Super 8s Of ICC T 20 World Cup 2026 Group 2 Sri Lanka England And New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 : पाकिस्तानच्या संघाने सुपर ८ चं गणित सोडवलां! पण सेमीचा पेपर अवघड, कारण...

सुपर ८ मध्ये या तगड्या संघाचे असेल आव्हान ...

PAK vs NAM : Sahibzada Farhan ची सेंच्युरी! बाबर आझमच्या 'इज्जतीचा फालुदा'; नेमकं असं घडलं तरी काय? - Marathi News | Sahibzada Farhan Smashes Maiden T20I Century In PAK VS NAM ICC T20 World Cup Clash To Become Leading Run Scorer Babar Azam Not Bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NAM : Sahibzada Farhan ची सेंच्युरी! बाबर आझमच्या 'इज्जतीचा फालुदा'; नेमकं असं घडलं तरी काय?

एका बाजूला साहिबजादा फरहान याच्या शतकाची चर्चा रंगत असताना बाबर आझमला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊन बॅटिंगला का नाही पाठवलं? हा मुद्दाही चर्चेचा ठरतोय.  ...

ICC T20I Rankings : ईशान किशनची 'मुंसडी'! सलग दोन वेळा पदरी भोपळा पडूनही अभिषेक शर्माचा 'रुबाब' - Marathi News | ICC T20I Rankings Ishan Kishan High Jumps Abhishek Sharma Remains Number One After Two Duck | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20I Rankings : ईशान किशनची 'मुंसडी'! सलग दोन वेळा पदरी भोपळा पडूनही अभिषेक शर्माचा 'रुबाब'

ईशान किशनसह तिलक वर्मा फायद्यात ...

IND vs PAK: "पुढच्या वेळी टीम इंडियाविरूद्ध खेळू तेव्हा..."; पाकिस्तानच्या उस्मान तारिकचा इशारा - Marathi News | ind vs pak t20 world cup 2026 Next time we will put up better show said usman tariq breaks silence after humiliating defeat to india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पुढच्या वेळी टीम इंडियाविरूद्ध खेळू तेव्हा..."; पाकिस्तानच्या उस्मान तारिकचा इशारा

IND vs PAK T20 World Cup 2026: भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला ...

T20 World Cup 2026: गर्वाचे घर खाली.. ऑस्ट्रेलियाचं 'पॅक-अप', कॅप्टनाचा जुना फोटो VIRAL - Marathi News | T20 World Cup 2026 australia captain mitchell marsh old photo viral disrespecting world cup trophy after shocking exit zimbabwe beat aus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026: गर्वाचे घर खाली.. ऑस्ट्रेलियाचं 'पॅक-अप', कॅप्टनाचा जुना फोटो VIRAL

Australia Cricket downfall, T20 World Cup 2026: जुन्या फोटोचा संबंध आताच्या खराब कामगिरीशी लावण्यात येतोय ...

T20 Word Cup 2026 : सुपर ८ मध्ये भारत-झिम्बाब्वे यांच्यातील लढतही फिक्स! कधी अन् कुठं रंगणार हा सामना? - Marathi News | India vs Zimbabwe Match Set In Super Eight State ICC T20 World Cup 2026 Opponents Venues Match Dates Full Schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 Word Cup 2026: सुपर ८ मध्ये भारत-झिम्बाब्वे लढतही फिक्स! कधी अन् कुठं रंगणार हा सामना?

झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीसह सुपर ८ फेरीत भारतीय संघाविरुद्ध कोणता संघ कधी भिडणार ते चित्रही झाले स्पष्ट ...

IRE vs ZIM : पाऊस जिंकला! टॉसला न येता झिम्बाब्बे सुपर ८ चा बॉस! आयर्लंडसह ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास! - Marathi News | IRE vs ZIM T20 World Cup 2026 Rain wins in Pallekele And Zimbabwe Become 7th Team To Get A Ticket To The Super 8s Australia And Ireland Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IRE vs ZIM : पाऊस जिंकला! टॉसला न येता झिम्बाब्बे सुपर ८ चा बॉस! आयर्लंडसह ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास!

सुपर ८ मधील ७ संघ ठरले, आता फक्त भारताच्या गटातून एक संघ निश्चित होणं बाकी ...

IRE vs ZIM मॅचआधी पावसाची बॅटिंग! झिम्बाब्वे टेन्शन फ्री; ऑस्ट्रेलियाच्या डोळ्यात पाणी, कारण... - Marathi News | IRE vs ZIM ICC T20 World Cup 2026 What Happens To Australia If Ireland vs Zimbabwe Is Abandoned | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IRE vs ZIM मॅचआधी पावसाची बॅटिंग! झिम्बाब्वे टेन्शन फ्री; ऑस्ट्रेलियाच्या डोळ्यात पाणी, कारण...

 झिम्बाब्वे टेन्शन फ्री, ऑस्ट्रेलियासह आयर्लंडचा पत्ता होईल कट, कारण...  ...