T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
T20 World Cup, OMAN V BANGLADESH : स्कॉटलंडकडून हार मानावी लागल्यानंतर बांगलादेश दुसऱ्या सामन्यात कमबॅक करतील असे वाटले होते, परंतु ओमान संघानंही त्यांची हालत खराब केली. ...
T20 World Cup : बाबर आजमच्या ( Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघानं पहिल्या सराव सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजवर ७ विकेट्स राखून दणदणती विजय मिळवला. ...
T20 World Cup, Scotland v Papua New Guinea : बलाढ्य बांगलादेशला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का देणाऱ्या स्कॉटलंडनं मंगळवारी पापुआ न्यू गिनी संघालाही दणका दिला. ...
T20 World Cup, SCOvPNG : 6 wickets off the last 12 deliveries : बलाढ्य बांगलादेशला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का देणाऱ्या स्कॉटलंडनं मंगळवारी पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध आणखी एक मोठा पराक्रम केला. ...
T20 World Cup 2021, India vs Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढतीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. जवळपास दोन वर्षांनी हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. ...