लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live : टीम इंडियाच्या गोलंदाजांची लय बिघडली; ऑसी फलंदाजांनी अखेरच्या षटकांत आतषबाजी केली - Marathi News | T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live: Australia posted 152 for 5 from 20 overs - Smith 57(48), Stoinis 41*(25) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या गोलंदाजांची लय बिघडली; ऑसी फलंदाजांनी अखेरच्या षटकांत आतषबाजी केली

T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live :  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. डेव्हिड वॉर्नरचा अपयशाचा पाढा कायम राहिला. पण, स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा सामना केला ...

Hardik Pandya लवकरच गोलंदाजी करेल, पण कधी?; विराट कोहली भरून काढेल का सहाव्या गोलंदाजाची उणीव? - Marathi News | T20 World Cup : When we are were waiting for Hardik Pandya the bowler we got to see Virat Kohli the bowler  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Hardik Pandya लवकरच गोलंदाजी करेल, पण कधी?; विराट कोहली भरून काढेल का सहाव्या गोलंदाजाची उणीव?

हार्दिक पांड्याची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात ऑलराऊंडर म्हणून निवड झाली आणि शार्दूल ठाकूरची निवड होण्यापूर्वी संघात तो एकमेव जलदगती गोलंदाज व फलंदाज असा ऑलराऊंडर  होता. ...

India vs Pakistan : पती शोएब मलिकला चिअर करण्यासाठी Sania Mirza दुबईत; थांबणार पाकिस्तानी संघाच्या हॉटेलमध्ये! - Marathi News | India vs Pakistan : Sania Mirza joins husband Shoaib Malik in Bio-Bubble, will stay in Pakistan team hotel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : पती शोएब मलिकला चिअर करण्यासाठी Sania Mirza दुबईत; थांबणार पाकिस्तानी संघाच्या हॉटेलमध्ये!

India vs Pakistan - भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पती शोएब मलिक याला चिअर करण्यासाठी दुबईत दाखल झाली आहे. ...

T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live : Hardik Pandya ला रोहित शर्माचा फुल्ल सपोर्ट; म्हणाला, गरज पडल्यास सहावा गोलंदाज म्हणून मी गोलंदाजी करीन! - Marathi News | T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live : Rohit Sharma confirms Hardik Pandya hasn't started bowling but hopefully he will start very soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Hardik Pandya ला रोहित शर्माचा फुल्ल सपोर्ट; म्हणाला, गरज पडल्यास मी गोलंदाजी करीन!

Australia won the toss and decided to bat first against India - पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. ...

T20 World Cup : ‘मौकाsss मौकाsss’ जाहिरातीनं ‘या’ भिडूचं आयुष्यचं बदललं, हा अभिनेता कोण आहे माहितीये? - Marathi News | T20 World Cup Vishal Malhotra The guy became famous due to Mauka-Mauka Advertisement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :T20 World Cup : ‘मौकाsss मौकाsss’ जाहिरातीनं ‘या’ भिडूचं आयुष्यचं बदललं, हा अभिनेता कोण आहे माहितीये?

T20 World Cup : मौका- मौका या एका जाहिरातीनं त्याचं संपूर्ण आयुष्यच पालटून टाकलं. ...

T20 World Cup: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा सराव सामना आज - Marathi News | T20 World Cup Indias last practice match against Australia today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा सराव सामना आज

T20 World Cup: स्पर्धेत भारताचा पहिला सामना रविवारी पाकिस्तानविरुद्ध असेल. कर्णधार आणि कोच या नात्याने विराट तसेच रवी शास्त्री यांची ही अखेरची स्पर्धा राहील. ...

T20 World Cup: श्रीलंका-आयर्लंड यांच्यात ‘सुपर १२’ साठी लढत - Marathi News | T20 World Cup Sri Lanka eye second win in clash against Ireland | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup: श्रीलंका-आयर्लंड यांच्यात ‘सुपर १२’ साठी लढत

माजी विजेत्या श्रीलंकेला टी-२० विश्वचषकाच्या  पहिल्या फेरीत अखेरच्या साखळी सामन्यात आज बुधवारी आयर्लंडविरुद्ध  लढत द्यावी लागेल. विजयी संघ सुपर १२ मध्ये खेळण्यास पात्र ठरणार आहे. ...

T20 World Cup,  BAN v OMN : बांगलादेशनं स्पर्धेतील आव्हान जीवंत राखले, लढाऊ बाणा दाखवणाऱ्या ओमानला नमवले - Marathi News | IPL 2021,  BAN v OMN : Bangladesh stay alive in the T20 World Cup 2021, beating Oman by 26 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशनं आजचं मरण उद्यावर ढकललं, स्पर्धेतून बाद होण्याची टांगती तलवार कायम

Bangladesh beating Oman by 26 runs बांगलादेशनं १५३ धावांचा आव्हानात्मक पल्ला उभा करण्यात यश मिळवलं. ओमानच्या फलंदाजांनी प्रयत्न केले, परंतु त्यांचा अनुभव कमी पडला ...