लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
“याबाबत गांभीर्यानं विचार करायला हवा,” रवी शास्त्रींनी सांगितलं टीम इंडियाचं मोठं टेन्शन - Marathi News | We should think seriously about this said Ravi Shastri the great tension of Team India t20 world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“याबाबत गांभीर्यानं विचार करायला हवा,” रवी शास्त्रींनी सांगितलं टीम इंडियाचं मोठं टेन्शन

भारताचे क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाच्या सर्वात मोठ्या टेन्शनबद्दल सांगितले. ...

Shoaib Malik: "मी कोणाच्याही विरोधात नाही...", शोएब मलिकचं बाबर आझमबाबत मोठं वक्तव्य - Marathi News | Shoaib Malik said that I am not against anyone and not even angry with Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी कोणाच्याही विरोधात नाही...", शोएब मलिकचं बाबर आझमबाबत मोठं वक्तव्य

टी-20 विश्वचषकाची सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. ...

IND vs WACA Practice Match : लोकेश, सूर्यकुमार, अर्शदीप यांची प्रभावी कामगिरी; पाहा सराव सामन्यातील भारतीयांचा रिपोर्ट कार्ड  - Marathi News | IND vs WACA Practice Match: Impressive performance by KL Rahul, Suryakumar Yadav & Arshdeep Singh; Check out the report card of the Indians in the practice match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश, सूर्यकुमार, अर्शदीप यांची प्रभावी कामगिरी; पाहा सराव सामन्यातील भारतीयांचा रिपोर्ट कार्ड 

IND vs WACA Practice Match : भारतीय संघाला दुसऱ्या सराव सामन्यात पराभव पत्करावा लागला. विराट कोहली दोन्ही सामन्यांत फलंदाजीला न आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

IND vs WACA Practice Match : KL Rahul एकटा लढला, संघ संकटात असूनही रोहित शर्मा फलंदाजीला नाही आला; भारत हरला  - Marathi News | IND vs WACA Practice Match : KL Rahul falls for 74 off 55, Rohit Sharma has not batted, Western Australia defeat India by 36 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul एकटा लढला, संघ संकटात असूनही रोहित शर्मा फलंदाजीला नाही आला; भारत हरला 

IND vs WACA Practice Match : भारतीय संघाला दुसऱ्या सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ...

IND vs WACA Practice Match : W,W,1,W,0,1! R Ashwin च्या चार चेंडूंत ३ विकेट्स, भारतीय गोलंदाजांची दर्जेदार कामगिरी - Marathi News | IND vs WACA Practice Match :  R Ashwin gets three wickets in the 17th over, Western Australia - 168/8. Nicholas Hobson - 64 (41) & D'Arcy Short - 52 (38). | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,W,1,W,0,1! R Ashwin च्या चार चेंडूंत ३ विकेट्स, भारतीय गोलंदाजांची दर्जेदार कामगिरी

IND vs WACA Practice Match :  वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी चांगली झालेली पाहायला मिळाली. ...

IND vs WACA Practice Match : Virat Kohli दुखापतग्रस्त? सराव सामन्यात खेळत नसल्याने चर्चा; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | IND vs WACA Practice Match : Virat Kohli not playing but fielding on long off, Rohit Sharma is in playing XI, but not fieilding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli दुखापतग्रस्त? सराव सामन्यात खेळत नसल्याने चर्चा; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

IND vs WACA Practice Match : ट्वेंटी-२० स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ...

T20 World Cup 2022: भारत विश्वचषकाची उपांत्यफेरी खेळणार; वसीम अक्रमचा दावा, जाहीर केले 3 सेमीफायनलिस्ट - Marathi News | Wasim Akram claims that India, Pakistan and Australia will reach the semi-finals of the T20 World Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे 3 संघ टी-20 विश्वचषकाची उपांत्यफेरी खेळणार, वसीम अक्रमचा दावा

टी-20 विश्वचषकात 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. ...

IND vs WACA Practice Match : Virat Kohli चा 'आराम'काळ कायम; दुसऱ्या सराव सामन्यातही नाही खेळणार, सूर्याला विश्रांती, Playing Xi  - Marathi News | IND vs WACA Practice Match : Virat Kohli, Suryakumar Yadav and Yuzi Chahal rested for the 2nd warm-up match, see Team India will bowled first, Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा 'आराम'काळ कायम; दुसऱ्या सराव सामन्यातही नाही खेळणार, सूर्याला विश्रांती, Playing Xi 

IND vs WACA Practice Match : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाने पर्थ येथे तळ ठोकला... भारतीय खेळाडूंसाठी येथे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले. ...