लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वारगेट

स्वारगेट

Swargate, Latest Marathi News

बनावट कागदपत्रांद्वारे गाड्यांची विक्री करणारी टोळी जेरबंद; स्वारगेट पोलिसांची कारवाई - Marathi News | Gang jailed for selling cars with forged documents; Action of Swargate Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट कागदपत्रांद्वारे गाड्यांची विक्री करणारी टोळी जेरबंद; स्वारगेट पोलिसांची कारवाई

तिघा आरोपींनी आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून १५ ते १७ वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करून लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे... ...

एसटी आगारात अन् खासगी बस सुसाट! प्रवाशांकडून आकारले जाताहेत अव्वाच्या सव्वा दर - Marathi News | State transport bus in depo private bus Passengers are charged double fares | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी आगारात अन् खासगी बस सुसाट! प्रवाशांकडून आकारले जाताहेत अव्वाच्या सव्वा दर

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यादेखील रद्द केल्याने एसटी बस आगारात थांबून आहे, तर खासगी बससेवा वेगात धावत आहे.... ...

चांगले काम मिळवून देण्याचे आमिष; बांगलादेशातील अल्पवयीन मुलीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विक्री - Marathi News | The lure of getting a good job Sale of a minor girl from Bangladesh to Kuntankhana in Budhwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांगले काम मिळवून देण्याचे आमिष; बांगलादेशातील अल्पवयीन मुलीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विक्री

मुलीला चेन्नई, मुंबई अनेक ठिकाणी फिरवले, अखेर पुण्यात आल्यावर झाली सुटका ...

स्वारगेट परिसरात गोळीबाराची घटना; दुचाकीस्वार जखमी - Marathi News | firing incident in swargate area one person injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट परिसरात गोळीबाराची घटना; दुचाकीस्वार जखमी

या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ...

Pune: गाेळीबार मैदानात जाताय..? वाहतुकीचे हे बदल लक्षात घ्या! - Marathi News | Going to Gaelibar Maidan Note these traffic changes in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाेळीबार मैदानात जाताय..? वाहतुकीचे हे बदल लक्षात घ्या!

शहरातील महत्त्वाच्या मशीद परिसरात या भागातील वाहतुकीच्या परिस्थितीनुसार तेथील वाहतूक बंद अथवा अन्य मार्गाने वळविण्यात येत असल्याचे पोलिस उपायुक्त विजयकुमार बोत्रे यांनी कळविले आहे... ...

महाराष्ट्र दिनी स्वारगेट ते ठाणे पहिली ई-शिवनेरी बस धावली - Marathi News | The first e-Shivneri bus ran from Swargate to Thane on Maharashtra Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र दिनी स्वारगेट ते ठाणे पहिली ई-शिवनेरी बस धावली

टप्प्या टप्प्याने पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून ७ आणि ठाणे येथून स्वारगेट करिता ७ अशा १४ बसेस दररोज धावणार ...

स्वारगेट बस स्टँडवर प्रवाशांची लूट, १५ रुपयांचं 'नाथजल' २० ₹ ने होतंय विक्री - Marathi News | Cheating of passengers at Swargate bus stand in Pune, ``Nathjal water 20'' worth 15 rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट बस स्टँडवर प्रवाशांची लूट, १५ रुपयांचं 'नाथजल' २० ₹ ने होतंय विक्री

पुणे शहरात स्वारगेट आणि शिवाजीनगर ही दोन मुख्य बसस्थानके आहेत. ...

Pune | स्वारगेट, शिवाजीनगरसह पेठांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply stopped in Swargate, Shivaji Nagar and Peth on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | स्वारगेट, शिवाजीनगरसह पेठांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद

स्वारगेट, शिवाजीनगर, वारजे माळवाडी आदी भागात पाणीपुरवठा बंद... ...