गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ लावून धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या चमूंनी १४ नोव्हेंबर रोजी जिल्हय़ातील २५ गावांना भेटी देत जनजागृती करण्यात आली. ...
तालुक्यातील तळणी येथे ‘स्वच्छ तळणी, सुंदर तळणी’ चा गजर करीत सरपंच आशा नारखेडे यांच्या नेतृत्वात तळणी गावातील महिलांनी मंगळवारी गावा तून रॅली काढून हगणदरीमुक्तीचा संदेश दिला. ...
वारंवार सुचना व माहिती देऊनही ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन न देणार्या एका हॉटेल व्यावसायकावर शनिवारी लोणावळा नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली. पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेले लोणावळा शहर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने कंबर क ...
गावे हागणदारीमुक्त करण्याची जबाबदारी ही एकट्या ग्रामसवेकांचीच नाही तर यामध्ये महसूल व कृषी विभागासह पोलिस प्रशासनावर याची जबाबदारी असताना हागणदारीमुक्तीसाठी ग्रामसेवकांवर अन्यायकारक सक्ती असल्याने ग्रामसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ...
वाशिम: वाशिम नगर परिषदेचे कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार यांनी अमरावती विभागामधून सर्वात जास्त ई लर्निंग कोर्स पूर्ण करून वाशिम नगर परिषदेचे नाव स्वच्छ भारत पोर्टलवर अधोरेखित केले आहे. ...
वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, २ व ३ नोव्हेंबर रोजी लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचा गजर करण्यात आला. ‘उघड्यावरील शौचवारी थांबवा आणि शौचालयाचा वापर करा’ असे आवाहन लोककलावंता ...