लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सुशांतप्रकरणात 'सर्वोच्च' निकालानंतर भाजपा नेत्याची मागणी - Marathi News | Home Minister should resign, BJP leader demands after highest verdict in Sushant case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सुशांतप्रकरणात 'सर्वोच्च' निकालानंतर भाजपा नेत्याची मागणी

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. तसेच, भाजपाच्या अनेक नेत्यांनीही ही मागणी लावून धरली होती. ...

"मी तीन मुलींचा बाप आहे", लैंगिक शोषण प्रकरणावर महेश भट्ट यांनी सोडले मौन - Marathi News | "I am the father of three daughters", Mahesh Bhatt breaks silence on Sexual Exploitation Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तीन मुलींचा बाप आहे", लैंगिक शोषण प्रकरणावर महेश भट्ट यांनी सोडले मौन

रिया चक्रवर्ती सुशांतसह राहत असली तरीही महेश भट्ट यांच्याशी रियाची चांगलीच जवळीक होती. ...

Video: रिया चक्रवर्तीचा जुना व्हिडिओ होतोय व्हायरल, महेश भट यांची कृती पाहून भडकले लोक - Marathi News | Video: Rhea Chakraborty's old video goes viral, people are shocked to see Mahesh Bhatt's action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रिया चक्रवर्तीचा जुना व्हिडिओ होतोय व्हायरल, महेश भट यांची कृती पाहून भडकले लोक

रिया चक्रवर्तीचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून लोक रिया आणि महेश भट यांच्यावर खूप चिडले आहेत.  ...

मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Sushant Singh Rajput death case Supreme Court orders CBI investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Sushant Singh Rajput Case SC Order CBI Investigation: सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल ...

Sushant Singh Rajput Death Case: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी सुशांतच्या बहिणीचं ट्विट; श्रीकृष्ण-अर्जुनाचा फोटो शेअर - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case Sushants sister shweta tweets before Supreme Court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Death Case: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी सुशांतच्या बहिणीचं ट्विट; श्रीकृष्ण-अर्जुनाचा फोटो शेअर

Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता ...

सीबीआय की पोलीस? आज फैसला, न्यायालय निर्णय देणार - Marathi News | CBI's police? Judgment today, the court will rule today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय की पोलीस? आज फैसला, न्यायालय निर्णय देणार

सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिनेही सीबीआय तपासास आक्षेप घेतला आहे. ...

...तर सीबीआय चौकशी करावी; सुशांत प्रकरणात काँग्रेसच्या मंत्र्याची शिवसेनेविरोधात भूमिका - Marathi News | If Central wants CBI should investigate in Sushant Singh Rajput Case Says minister Aslam Shaikh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर सीबीआय चौकशी करावी; सुशांत प्रकरणात काँग्रेसच्या मंत्र्याची शिवसेनेविरोधात भूमिका

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातही सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी चाहत्यांकडून लावून धरण्यात आली आहे. ...

रिया चक्रवर्ती करायची घरी जादू टोण्याची पूजा, सुशांतच्या घरातील नोकराचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Sushant singh rajput house help neeraj reveals rhea chakraborty held black magic puja at home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्ती करायची घरी जादू टोण्याची पूजा, सुशांतच्या घरातील नोकराचा धक्कादायक खुलासा

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस आणखी गुंतागुंतीचे होते आहे. ...