लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या, मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
India Tour of Sri Lanka : Intra-squad सामन्यात हार्दिक, सूर्यकुमार, पृथ्वी यांची दमदार फटकेबाजी, Video - Marathi News | Video : Hardik, Suryakumar, Prithvi Shaw go bonkers as SLC shares video of India's intra-squad match   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Sri Lanka : Intra-squad सामन्यात हार्दिक, सूर्यकुमार, पृथ्वी यांची दमदार फटकेबाजी, Video

India Tour of Sri Lanka : श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी टीम इंडिया शिखर धवनच्या नेतृत्वाखाली कसून सराव करत आहे. ...

IPL 2021: सूर्यकुमारला रिलिज करणे केकेआरची मोठी चूक - गौतम गंभीर - Marathi News | IPL 2021: KKR's big mistake in releasing Suryakumar - Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सूर्यकुमारला रिलिज करणे केकेआरची मोठी चूक - गौतम गंभीर

गंभीर म्हणाला, सूर्यकुमार यादवला संघातून काढून टाकणे ही केकेआरची मोठी चूक होती. ...

IPL 2021 : रोहित शर्मावर भडकला जडेजा; ...वीरेंद्र सेहवागला ओपनिंगला पाठवले नसते का?, विचारला प्रश्न - Marathi News | ‘Would you ask Virender Sehwag not to open?’ – Experts slam Rohit Sharma for demoting Suryakumar Yadav in PBKS vs MI game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : रोहित शर्मावर भडकला जडेजा; ...वीरेंद्र सेहवागला ओपनिंगला पाठवले नसते का?, विचारला प्रश्न

मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्सनसं ( Punjab Kings) ९ विकेट्स राखून हा सामना जिंकला अन् गुणतक्त्यात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. ...

IPL 2021: ‘प्लेअर ऑफ वीक’साठी तीन मुंबईकरांमध्ये लागली चुरस, तुमचं मत कुणाला? - Marathi News | IPL 2021 Three mumbai indians players in race to win Player of the Week | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: ‘प्लेअर ऑफ वीक’साठी तीन मुंबईकरांमध्ये लागली चुरस, तुमचं मत कुणाला?

IPL 2021, Mumbai Indians: लढवय्या खेळ केलेल्या मुंबई इंडियन्सने मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्सला धक्का देताना त्यांच्या हातातील सामना हिसकावून नेला. यासह यंदाच्या सत्रातील गुणांचे खाते उघडताना मुंबईने आपला पहिला विजयही नोंदवला. ...

IPL 2021: 'सूर्या बिनधास्तपणे भिडतो अन् पुरुन उरतो'; कॅप्टन रोहितकडून स्तुतिसुमनं - Marathi News | IPL 2021 mumbai indians captain rohit sharma paises suryakumar yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: 'सूर्या बिनधास्तपणे भिडतो अन् पुरुन उरतो'; कॅप्टन रोहितकडून स्तुतिसुमनं

मुंबई इंडियन्सने मंगळवारी आपण पाच जेतेपद पटकावण्यात कसे यशस्वी झालो, हे पुन्हा एकदा सिद्ध करताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा गमावलेला सामना जिंकला. ...

IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : WHAT A SHOT!; सूर्याकुमार यादवचा उत्तुंग षटकार, हार्दिक पांड्या झाला स्तब्ध, Video  - Marathi News | IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : 99 meter six by Suryakumar Yadav against Cummins, see ! Hardik Panday reaction, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : WHAT A SHOT!; सूर्याकुमार यादवचा उत्तुंग षटकार, हार्दिक पांड्या झाला स्तब्ध, Video 

IPL 2021 : MI Vs KKR  T20 Live Score Update : क्विंटन डी कॉक दोन धावांवर माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सच्या डावाला आकार दिला. ...

IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मराठी बाणा! गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत आनंद केला द्वीगुणीत, पाहा VIDEO - Marathi News | IPL 2021 Mumbai Indians team members gives Gudipadva greetings in marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मराठी बाणा! गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत आनंद केला द्वीगुणीत, पाहा VIDEO

कर्णधार रोहित शर्मासह मुंबईच्या मराठमोळ्या क्रिकेटपटूंनी गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत सर्वांना खूश केले. ...

Video : "एक नारळ दिलाय..."! आगरी गाण्यावर रोहित, जसप्रीत, सूर्यकुमार अन् पांड्या बंधूंचा भन्नाट डान्स - Marathi News | IPL 2021 : Mumbai Indians player dance step on Agari song, Video goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : "एक नारळ दिलाय..."! आगरी गाण्यावर रोहित, जसप्रीत, सूर्यकुमार अन् पांड्या बंधूंचा भन्नाट डान्स

Indian Premier League 2021 : गतविजेता मुंबई इंडियन्स संघ ( Mumbai Indians) यंदा जेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली MI चा संघ कसून सरावालाही लागला आहे. ...