लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
संसदेत माझे ८०० भाऊ; इरिगेशन घोटाळा चौकशीवरुन सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण - Marathi News | 800 of my brothers in Parliament; Supriya Sule's famous speech on irrigation scam investigation for narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत माझे ८०० भाऊ; इरिगेशन घोटाळा चौकशीवरुन सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण

शरद पवार यांनी मोदींना चॅलेंज देत एकप्रकारे अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं ...

"नितीन गडकरी की देवेंद्र फडणवीस? भाजपाचा भावी पंतप्रधान कोण?", सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या... - Marathi News | nitin gadkari or devendra fadnavis who will next bjp pm ncp supriya sule answered | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नितीन गडकरी की देवेंद्र फडणवीस? भाजपाचा भावी पंतप्रधान कोण?", सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...

Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना सुप्रिया सुळे देणार उत्तर, पाहा व्हिडिओ ...

"अजित पवार की देवेंद्र फडणवीस? प्रभावी उपमुख्यमंत्री कोण?" सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या... - Marathi News | supriya sule said ajit pawar is more effective deputy cm than devendra fadnavis khupte tithe gupte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अजित पवार की देवेंद्र फडणवीस? प्रभावी उपमुख्यमंत्री कोण?" सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

Khupte Tithe Gupte : सुप्रिया सुळे यांचा ‘खुपते तिथे गुप्ते’मधील एक व्हिडिओ समोर आला आहे. ...

अजित पवार गटाचा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंना थेट सवाल; नेतृत्वावर प्रश्नचिन्ह? - Marathi News | Ajit Pawar group's direct question to Supriya Sule for the first time; Question marks on leadership? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाचा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंना थेट सवाल; नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

अजित पवारांवर मला प्रदेशाध्यक्ष करा अशी बोलण्याची वेळ यावी, इतके त्यांचे व्यक्तिमत्व छोटे झाले का? असा सवालही विचारण्यात आला. ...

दुष्काळी परिस्थिती, महाराष्ट्र अस्वस्थ तर भाजपा सुडाच्या राजकारणात व्यस्त: सुप्रिया सुळे - Marathi News | Drought situation, Maharashtra is restless while BJP is engaged in revenge politics: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळी परिस्थिती, महाराष्ट्र अस्वस्थ तर भाजपा सुडाच्या राजकारणात व्यस्त: सुप्रिया सुळे

भाजपा आणि मित्र पक्षांचे सरकार ईडीच्या माध्यमातून सुडाच्या राजकारणात व्यस्त... ...

“एक हजारो में मेरी बहना है”, अजितदादांचा Video पाहून भर कार्यक्रमात रडल्या सुप्रिया सुळे - Marathi News | Supriya Sule gets emotional after watching ajit pawar video khupte tithe gupte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“एक हजारो में मेरी बहना है”, अजितदादांचा Video पाहून भर कार्यक्रमात रडल्या सुप्रिया सुळे

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’मधील त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...

पक्ष, चिन्ह कुणाला मिळेल हे निवडणूक आयोग ठरवणार; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | The Election Commission will decide who will get the party symbol says Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्ष, चिन्ह कुणाला मिळेल हे निवडणूक आयोग ठरवणार; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. ...

“हवे तर आम्ही भारत नाव घेतो, पण हात जोडून विनंती करते की...”; सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका - Marathi News | ncp mp supriya sule criticized bjp and modi govt over likely name changed india to bharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हवे तर आम्ही भारत नाव घेतो, पण हात जोडून विनंती करते की...”; सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका

Supriya Sule News: इंडियाचे भारत नाव करण्याच्या हालचालींच्या तर्क-वितर्कावरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर सडकून टीका केली. ...