लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
बाळासाहेब ठाकरे- शरद पवारांचा हा फोटो ट्विट करत सुप्रिया सुळेंचे भलं मोठं ट्विट, म्हणाल्या... - Marathi News | Supriya Sule shares special photo of Balasaheb Thackeray Sharad Pawar and slams BJP over Marathi Manus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब- शरद पवारांचा हा फोटो ट्विट करत सुप्रिया सुळेंचे भलं मोठं ट्विट, म्हणाल्या...

नेमका हाच फोटो का ट्विट केला, त्यातून काय म्हणाल्या.. वाचा सविस्तर ...

प्रत्येक घरात असा भाऊ असतोच असे नाही; सुप्रिया सुळेंचा संसदेत अजितदादांवर हल्लाबोल - Marathi News | Not every family has such a brother; Supriya Sule's attack on Ajit Pawar in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक घरात असा भाऊ असतोच असे नाही; सुप्रिया सुळेंचा संसदेत अजितदादांवर हल्लाबोल

महिला आरक्षण विधेयकावरील भाषणादरम्यान ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आठवण काढली ...

संसदेत महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील २ 'दादा' लक्ष्य - Marathi News | Speaking on women's reservation in Parliament, Supriya Sule targeted 2 'grandfathers' in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील २ 'दादा' लक्ष्य

आरक्षणाचा विषयच निघाला आहे, तर महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही सध्या लक्षवेधी आहे ...

...तेव्हा संजय राऊतांवर टीका का झाली नाही, सिल्वर ओकची सहमती होती का? नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल - Marathi News | ...Then why was Sanjay Raut not criticized, did Silver Oak agree? Nitesh Rane's question to Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तेव्हा संजय राऊतांवर टीका का झाली नाही, सिल्वर ओकची सहमती होती का? नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. ...

"अपमान करण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं का?"; सुप्रिया सुळेंचा कडक सवाल - Marathi News | Did he take Ajit Pawar along to insult him?; Tough question from Supriya Sule to bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अपमान करण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं का?"; सुप्रिया सुळेंचा कडक सवाल

राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली असून आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही थेट भाजपला लक्ष्य केलंय.  ...

"माझ्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज नाही कारण...", सुप्रिया सुळेंनी सांगितलं 'गणित' - Marathi News | NCP MP Supriya Sule said on Women's Reservation Bill that women like me do not need reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज नाही कारण...", सुप्रिया सुळेंनी सांगितलं 'गणित'

Women's Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकावरून देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ...

"हे म्हणजे शिळ्या कडीला उत"; रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार - Marathi News | Stale edge; Rupali Chakankar's counter attack on Supriya Sule on scame investigation of ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे म्हणजे शिळ्या कडीला उत"; रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

शरद पवार यांनी मोदींना चॅलेंज देत एकप्रकारे अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं. आता, सुप्रिया सुळेंनीही थेट संसदेतून अजित पवारांची कोंडी केल्याचं दिसून येत आहे ...

सुप्रिया सुळेंनी संसदेत पीएम मोदींचे केले कौतुक, 'या' भाजप नेत्यांची करुन दिली आठवण - Marathi News | Supriya Sule praised PM Modi in Parliament, reminded 'these' BJP leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रिया सुळेंनी संसदेत पीएम मोदींचे केले कौतुक, 'या' भाजप नेत्यांची करुन दिली आठवण

आज खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. ...