लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

Ayodhya Case: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख, नवं खंडपीठ; 10 जानेवारीला सुनावणी - Marathi News | Ayodhya Case: Supreme Court Postpond Hearing on Ram Mandir And Babri Masjid Dispute Till 10 January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Case: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख, नवं खंडपीठ; 10 जानेवारीला सुनावणी

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज (4 जानेवारी) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सुप्रीम कोर्टाने आता आणखी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी नव्या पीठाची नियुक्ती होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ...

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी - Marathi News | Supreme Court to hear Ram Janmabhoomi-Babri Masjid case today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (4 जानेवारी) सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये सुनावणी होणार आहे.  ...

मेघालयमधील खाणीत अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठीचे बचावकार्य अपुरे, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे - Marathi News | Supreme Court asks Meghalaya govt what steps the state government has taken to rescue 15 miners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेघालयमधील खाणीत अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठीचे बचावकार्य अपुरे, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

गेल्या 20 ते 22 दिवसांपासून मेघालयमधील खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ...

Best Of 2018: समलैंगिकता ते आधार कार्ड; सुप्रीम कोर्टाचे 10 महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | best of 2018 10 historical judgement given by supreme court this year | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Best Of 2018: समलैंगिकता ते आधार कार्ड; सुप्रीम कोर्टाचे 10 महत्त्वपूर्ण निकाल

सज्जन कुमार यांचे सुप्रीम कोर्टात अपील   - Marathi News | Appeal in Sajjan Kumar Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सज्जन कुमार यांचे सुप्रीम कोर्टात अपील  

नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलींशी संबंधित एका खटल्यात जन्मठेप ठोठाविण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. ...

पोलीस उपनिरीक्षक बनण्यासाठी ११९ उमेदवार अद्याप गृह खात्याच्या प्रतीक्षेत  - Marathi News | 114 candidates still waiting for Home department to become Police Sub-Inspector | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस उपनिरीक्षक बनण्यासाठी ११९ उमेदवार अद्याप गृह खात्याच्या प्रतीक्षेत 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारावर खुल्या प्रवर्गातील या उमेदवारांची निवड करणे आवश्यक असतानाही अद्याप त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित राहिला आहे. ...

शबरीमला फेरविचाराच्या निमित्ताने... - Marathi News | Shabari referendum on ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शबरीमला फेरविचाराच्या निमित्ताने...

शबरीमला मंदिराला प्राचीन परंपरा आहे. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या निकालात विस्तृतपणे आली आहे. ...

Rafale Deal : देशाला नक्की फसवले कोणी, सरकारने की सर्वोच्च न्यायालयाने?; उद्धव ठाकरेंचा सवाल  - Marathi News | Rafale Deal :Uddhav Thackeray criticized over rafale verdict and typo error | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal : देशाला नक्की फसवले कोणी, सरकारने की सर्वोच्च न्यायालयाने?; उद्धव ठाकरेंचा सवाल 

Rafale Deal : राफेल करारावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे. ...