लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

Maharashtra CM: जयंत पाटील यांची गटनेतापदी निवड ही अवैध; अ‍ॅड. शेलारांनी सांगितली 'ही' तांत्रिक चूक  - Marathi News | Maharashtra CM: Jayant Patil's selection as party leader invalid; Adv Ashish Shelar said is a technical matter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: जयंत पाटील यांची गटनेतापदी निवड ही अवैध; अ‍ॅड. शेलारांनी सांगितली 'ही' तांत्रिक चूक 

Maharashtra News: सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामध्ये आमदार अजित पवार यांच्या नेता निवडीला आव्हान देण्यात आलेले नाही. ...

Maharashtra CM: ठरलं ! सर्वोच्च न्यायालयात रविवारी सकाळीच होणार याचिकेवर सुनावणी  - Marathi News | Maharashtra CM: That's it! The Supreme Court will hear the hearing on Sunday on maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: ठरलं ! सर्वोच्च न्यायालयात रविवारी सकाळीच होणार याचिकेवर सुनावणी 

Maharashtra CM: काँग्रेस, शिवसेनेने भाजपा-राष्ट्रवादीच्या सरकार स्थापनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

Maharashtra CM: फडणवीस सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; २४ तासांत बहुमत सिद्ध करण्याची मागणी - Marathi News | Maharashtra CM: Supreme Court Petition Against Fadnavis Government; Demand to prove majority within 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra CM: फडणवीस सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; २४ तासांत बहुमत सिद्ध करण्याची मागणी

Maharashtra News: मात्र भाजपाच्या या खेळीविरोधात महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. ...

‘आधार’मधील माहिती खासगी संस्थांना का द्यावी?-सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Why should I provide information in 'Aadhaar' to private organizations? - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आधार’मधील माहिती खासगी संस्थांना का द्यावी?-सर्वोच्च न्यायालय

ग्राहकांच्या ऐच्छिक प्रमाणीकरणासाठी खासगी संस्थांना आधारमधील माहितीचा वापर करण्यास परवानगी देणारी दुरुस्ती केंद्राने संबंधित कायद्यात केली होती. ...

काश्मीरमधील निर्बंध: ‘प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्या’ - Marathi News | Restrictions in Kashmir: 'Answer every question' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील निर्बंध: ‘प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्या’

३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लादलेल्या निर्बंधाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तेथील प्रशासनाला द्यावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे ...

लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि मतदानाच्या आकडेवारीत तफावत, प्रकरण सुप्रीम कोर्टात - Marathi News | Lok Sabha Election 2019 : Variations in Lok Sabha election results and voting statistics, cases in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि मतदानाच्या आकडेवारीत तफावत, प्रकरण सुप्रीम कोर्टात

लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएमच्या वापराचे प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाकडून नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग सुकर - Marathi News | Nagpur zilla parishad election path cleared by Supreme Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वोच्च न्यायालयाकडून नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग सुकर

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुठलेही अडथळे येणार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे. ...

पार्किंगमधून गाडी चोरीला गेल्यास हॉटेलच देणार नुकसान भरपाई: सर्वोच्च न्यायालय - Marathi News | hotel is responsible for car stolen from the parking lot; Supreme Court says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पार्किंगमधून गाडी चोरीला गेल्यास हॉटेलच देणार नुकसान भरपाई: सर्वोच्च न्यायालय

दिल्लीचे हॉटेल ताजमहालमधून 1998 मध्ये गाडी चोरीला गेली होती. ...