लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

धक्कादायक! विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब; सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी टाळली - Marathi News | Shocking! Vijay Mallya case documents missing; Supreme Court adjourns for August 20 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब; सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी टाळली

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणाने अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे. यावर माल्याने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी होणार होती. ...

सर्वोच्च न्यायालयाचा गोवारींना दिलासा - Marathi News | Supreme Court relief Gowari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वोच्च न्यायालयाचा गोवारींना दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १८ ऑगस्ट २०१८ रोजी गोवारी हेच गोंडगोवारी आहेत. त्यांना आदिवासींच्या सवलती नाकारता येत नाही, असा निर्णय दिला होता. ...

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले! - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide : ... not a good message; SC scolds Bihar police officer for quarantining | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

Sushant Singh Rajput Suicide : अभिनेत्याच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडूनही सर्वोच्च न्यायालयाने स्टेटस रिपोर्ट मागविला. ...

मुंबई पोलिसांना धक्का?; सुशांत राजपूत आत्महत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग - Marathi News | Sushant Rajput suicide probe transfered to CBI; CG tushar mehta told supreme court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांना धक्का?; सुशांत राजपूत आत्महत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग

बिहार पोलीस मुंबईला गेले आणि स्वत: चौकशी करायला लागले. त्यांच्या अधिकार क्षेत्रात ही बाब येत नाही. मुंबई पोलीस आधीपासून चौकशी करत आहेत. ...

Sushant Singh rajput Suicide : CBI चौकशीआधी आमचं ऐकून घ्या, राज्य सरकारने दाखल केले कॅव्हेट - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Listen to us before the CBI inquiry, the state government filed a caveat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh rajput Suicide : CBI चौकशीआधी आमचं ऐकून घ्या, राज्य सरकारने दाखल केले कॅव्हेट

Sushant Singh Rajput Suicide : राज्य सरकारने सुशांत प्रकरणातील तपासाबाबत आमचं ऐकून घ्यावं आणि मग निर्णय घ्यावा याकरिता कॅव्हेट दाखल केले असून त्यावर उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे.  ...

अंतिम वर्षांच्या परीक्षा की सरासरी गुण? सर्वोच्च न्यायालय आता १० ऑगस्टला करणार सुनावणी - Marathi News | Final year exams or average marks? The Supreme Court will now hold a hearing on August 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतिम वर्षांच्या परीक्षा की सरासरी गुण? सर्वोच्च न्यायालय आता १० ऑगस्टला करणार सुनावणी

कोरोनाचा संसर्ग फैलावत असताना अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात की न घ्याव्यात यावरून बराच खल झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. ...

अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षा घेण्यावर ‘यूजीसी’ ठाम - Marathi News | UGC insists on taking final year degree exams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षा घेण्यावर ‘यूजीसी’ ठाम

प्रतिज्ञापत्र : निर्णयाचे सुप्रीम कोर्टात केले समर्थन ...

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल - Marathi News | Sushant's family should be heard before decision on Riya's petition, Sushant's family files caveat in Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. ...