लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात याचिकाकर्त्यांना सुप्रीम धक्का; सीबीआय चौकशीस नकार - Marathi News | Sushant Singh Rajput suicide case Supreme Court Dismisses PIL Demanding CBI Investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात याचिकाकर्त्यांना सुप्रीम धक्का; सीबीआय चौकशीस नकार

याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ...

बिहार पोलीस मुंबईत काय आले, रिया चक्रवर्तीची धावाधाव सुरु झाली - Marathi News | Riya Chakraborty file petition in the Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिहार पोलीस मुंबईत काय आले, रिया चक्रवर्तीची धावाधाव सुरु झाली

मुंबईत दाखल पाटणा पोलिसांनी तिच्या खात्याचा लेखाजोखा काढण्यास सुरुवात केली आहे. बिहारमधील पाटणा पोलिसांच्या तपास पथकाने मुंबई पोलिसांकड़ून सुशांतसंबंधी आतापर्यंतच्या तपासाची माहिती घेतली. ...

...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव - Marathi News | ... So when the Bihar police squad reached Mumbai, Riya ran to the Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

याप्रकरणी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकले आहे. त्यामुळे रियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ...

घटनेच्या प्रस्तावनेतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द हटवा, सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली याचिका - Marathi News | Remove the words secular and socialist from the preamble of the constitution, petition filed in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घटनेच्या प्रस्तावनेतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द हटवा, सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली याचिका

कुठल्याही व्यक्तीला सेक्युलर होण्यास भाग पाडता येणार नाही. तसेच कुठल्याही राजकीय पक्षावर समाजवादी विचार मानण्याचे बंधन घालता येऊ शकत नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. ...

पालघर साधू हत्याकांड प्रकरण : सुप्रीम कोर्टात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार - Marathi News | Palghar sadhu murder case: All petitions will be heard together in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालघर साधू हत्याकांड प्रकरण : सुप्रीम कोर्टात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

सुप्रीम कोर्टात तीन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या असून सीबीआय आणि एसआयटीकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

सत्ता संग्राम : न्यायालयानंतर राजभवनाकडूनही झटका; आता काय करणार अशोक गेहलोत? - Marathi News | cm ashok gehlot demands to governor kalraj mishra for assembly session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता संग्राम : न्यायालयानंतर राजभवनाकडूनही झटका; आता काय करणार अशोक गेहलोत?

अशोक गेहलोत गटाला आधीच उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे आणि आता त्यांच्या राजभवनाकडून असलेल्या अपेक्षांवरही विरजन पडताना दिसत आहेत.  ...

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं - Marathi News | How Vikas Dubey got bail is the main point of probe, the supreme court slammed the Yogi government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

सेवानिवृत्त न्यायाधीश बी.एस. चौहान हे देखील खुनासह ६५ फौजदारी खटले असूनही विकास दुबे जामिनावर किंवा पॅरोलवर कसा आला याचा तपास करतील. ...

जातवैधतेच्या मुदतवाढीचा निर्णय येणार सरकारच्या अंगलट, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध मंत्र्यांची घोषणा - Marathi News | The decision to extend the validity of caste will be taken by the government, the announcement of the ministers against the order of the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जातवैधतेच्या मुदतवाढीचा निर्णय येणार सरकारच्या अंगलट, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध मंत्र्यांची घोषणा

पूर्वी राज्य सरकार दरवर्षी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ९० दिवसांची मुदत देत असे. त्यासाठी शासनाने काढलेल्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. ...