लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

घटनात्मक पेचामुळे वाढलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टेन्शन; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांशी केली चर्चा - Marathi News | CM Eknath Shinde's tension increased due to constitutional embarrassment; Discussed with senior lawyer Ujjwal Nikam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घटनात्मक पेचामुळे वाढलं मुख्यमंत्री शिंदेंचं टेन्शन; उज्ज्वल निकमांशी केली चर्चा

सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटाला शह देण्यात यश येईल असं एकनाथ शिंदे आणि भाजपाला वाटत होते. ...

Uday Umesh Lalit Story: आजोबा निष्णात वकील, वडील न्यायाधीश, नातवाने सर्वोच्च पद गाठले; उदय उमेश लळीत कोण? - Marathi News | The son of Solapur has the highest post of judiciary! U U Lalit will next CJI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजोबा निष्णात वकील, वडील न्यायाधीश, नातवाने सर्वोच्च पद गाठले; उदय उमेश लळीत कोण?

हरिभाई देवकरण प्रशालेत झाले शिक्षण : आजोबांपासून कुटुंबाचे सोलापुरात वास्तव्य ...

"भाजपकडून स्वतःच्या फायद्यासाठी ही प्रक्रिया रद्द", प्रभाग रचना बदलाविरोधात राष्ट्रवादी जाणार न्यायालयात - Marathi News | This process is canceled by BJP for its own benefit NCP will go to court against the ward structure change | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भाजपकडून स्वतःच्या फायद्यासाठी ही प्रक्रिया रद्द", प्रभाग रचना बदलाविरोधात राष्ट्रवादी जाणार न्यायालयात

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार ...

न्या. उदय लळीत होणार सरन्यायाधीश; महाराष्ट्राला पुन्हा बहुमान - Marathi News | Uday Lalit to be new Chief Justice of India; Honor again to Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्या. उदय लळीत होणार सरन्यायाधीश; महाराष्ट्राला पुन्हा बहुमान

सरन्यायाधीश रमणा यांच्याकडून केंद्राकडे नावाची शिफारस ...

शिवसेनेचा धनुष्यबाण तूर्त शाबूत! अपात्रतेच्या याचिकांवर येत्या सोमवारी सुनावणी - Marathi News | Uddhav Thackeray Vs Eknath shinde: Shiv Sena's sign is still intact! Hearing on disqualification petitions next Monday by supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेचा धनुष्यबाण तूर्त शाबूत! अपात्रतेच्या याचिकांवर येत्या सोमवारी सुनावणी

निवडणूक चिन्हावर घेऊ नका निर्णय; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश. घटनापीठाबाबत निर्णय होण्याची शक्यता ...

न्या. उदय लळीत यांचे नागपूरशी जिव्हाळ्याचे संबंध - Marathi News | Uday Lalit has close ties with Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्या. उदय लळीत यांचे नागपूरशी जिव्हाळ्याचे संबंध

Nagpur News देशाचे ४९वे सरन्यायाधीश होणार असलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांचे नागपूरसोबत अगदी जवळचे संबंध आहेत. त्यांचे वडील उमेश लळीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायमूर्ती होते. ...

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा ग्रहण; उद्याचा मुहूर्त टळणार? - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: Shinde Govt's Cabinet Expansion delay due to supreme court matter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा ग्रहण; उद्याचा मुहूर्त टळणार?

बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या आठवड्यात रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सूतोवाच केले. त्याच आधारे ५ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली. ...

सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचं लॉजिक चालणार नाही, कायदा चालेल; शिवसेनेचा टोला - Marathi News | Shiv Sena leader Arvind Sawant, Priyanka Chaturvedi Target CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचं लॉजिक चालणार नाही, कायदा चालेल; शिवसेनेचा टोला

सुप्रीम कोर्टात आज जे काही घडले ते ऐकून सत्ताधारी वर्गात खळबळ माजली आहे. प्रत्येक निर्णय दिल्लीला विचारून केले जात आहे. असा टोला शिवसेना नेत्यांनी लगावला. ...