सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत दोन्ही पक्षांनी कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार तसेच महत्त्वाचे मु्द्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश दिले होते. ...
सरन्यायाधीश झाल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घरी लोकांची गर्दी असते, विविध राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींपासून ते न्यायाधीशांपर्यंत अनेक लोक येत असतात. सध्या ते न्यायमूर्तींच्या बंगल्यात राहत आहेत. तो बंगला छोटा पडतोय... ...
न्यायमूर्ती चंद्रचूड सकाळी 10 च्या सुमारास न्यायालयाच्या आवारात पोहोचले. मुलींना त्यांनी नियम पाळत व्हिजिटर्स गॅलरीतून त्यांच्या कोर्टरूममध्ये (कोर्ट क्रमांक एक) घेऊन गेले. ...
न्यायमूर्ती एस. ए. नझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की, सार्वजनिक पदावरील व्यक्तीच्या भाषण व अभिव्यक्तीच्या अधिकारावर कोणतेही निर्बंध लादले जाऊ शकत नाहीत. ...