लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सनरायझर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Sunrisers hyderabad, Latest Marathi News

IPL 2020: बळी घेणारा व धावा रोखणारा गोलंदाज; प्रत्येक कर्णधाराची राशीदला पसंती: गावसकर - Marathi News | IPL 2020 sunil gavaskar praises sunrisers hyderabad spinner rashid khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: बळी घेणारा व धावा रोखणारा गोलंदाज; प्रत्येक कर्णधाराची राशीदला पसंती: गावसकर

IPL 2020 Rashid Khan SRH: लेग स्पिनर राशीद खान चर्चेत आहे. बळी घेण्याची व धावा रोखण्याची हमी देणारा तो गोलंदाज आहे. त्याचे २४ चेंडू म्हणजे कर्णधार डेव्हिड वॉर्नरसाठी सामना जिंकून देणारे अस्त्र आहे. ...

IPL 2020 : म्हणून हैदराबादच्या सामन्यानंतर सेहवाग झाला ट्रोल, चाहत्यांनी दिला वॉकआऊट करण्याचा सल्ला - Marathi News | IPL 2020: So Sehwag became a troll after Hyderabad match, fans advise him to walk out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : म्हणून हैदराबादच्या सामन्यानंतर सेहवाग झाला ट्रोल, चाहत्यांनी दिला वॉकआऊट करण्याचा सल्ला

Virender Sehwag News : मुंबई आणि सनरायजर्सच्या सामन्याच्या आधी हौदराबादच्या फलंदाजीवर टीका केली होती. सेहवागने म्हटले होते की, सनरायजर्सच्या फलंदाजांना फटकेबाजी करता येत नाही. ...

IPL 2020 : पूरनच्या फलंदाजीने घाबरलो होतो, पंजाबविरुद्धच्या विजयानंतर वॉर्नरची प्रतिक्रिया - Marathi News | IPL 2020: Frightened by Puran's batting, Warner's reaction after victory against Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : पूरनच्या फलंदाजीने घाबरलो होतो, पंजाबविरुद्धच्या विजयानंतर वॉर्नरची प्रतिक्रिया

David Warner : पंजाबच्या निकोलस पूरनने (Nicolas Pooran) धुवाधार फटकेबाजी करत एकवेळ पंजाबच्या विजयाही आशा निर्माण केली होती आणि त्यामुळेच हैदराबादचा कर्णधार वॉर्नरला घामही फुटला होता. ...

IPL 2020 Mid Season Transfer windowची तारीख ठरली, ८ फ्रँचायझींच्या रणनीतीला सुरुवात झाली; जाणून घ्या नियम! - Marathi News | Mid Season transfer window of IPL 2020 will start from October 13th as all the teams will complete 7 matches each, All you need to know  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Mid Season Transfer windowची तारीख ठरली, ८ फ्रँचायझींच्या रणनीतीला सुरुवात झाली; जाणून घ्या नियम!

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक फ्रँचायझींना पहिल्या हाफनंतर संघात बदल करण्याची संधी मिळणार आहे. ७ सामन्यानंतर संघांना त्यांच्या कामगिरीचे परिक्षण करून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यासाठी रनणीती आखावी लागणार आहे ...

IPL 2020 : राशिद खान पुन्हा बँग ऑन टारगेट, मैत्री जपणारा मित्र म्हणूनही 'ग्रेट' - Marathi News | Rashid Khan Bang on Target, dedicated record to a friend who died in an accident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : राशिद खान पुन्हा बँग ऑन टारगेट, मैत्री जपणारा मित्र म्हणूनही 'ग्रेट'

आयपीएलमध्ये आपल्या कोट्याची पूर्ण चार षटके गोलंदाजी करुन 12 पेक्षा कमी धावा देणाऱ्या कामगिरीच्या डेल स्टेनच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. डेल स्टेनने 94 सामन्यांमध्ये चार वेळा गोलंदाजीत पूर्ण चार षटकात 12 पेक्षाही कमी धावा दिल्या आहेत. ...

IPL 2020 SRH vs KXIP : डेव्हिड वॉर्नरचे 'हंड्रेड परसेंट' यश  - Marathi News | David Warner's 'Hundred Percent' Success IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 SRH vs KXIP : डेव्हिड वॉर्नरचे 'हंड्रेड परसेंट' यश 

IPL 2020 SRH vs KXIP : सनरायजर्सचा कर्णधार म्हणून वॉर्नरच्या नावावर असा विक्रम लागला ज्याच्या कुणाही कर्णधाराला हेवा वाटेल. ...

IPL 2020 SRH vs KXIP : थर्ड अम्पायरने दिले बाद, तरी फलंदाजाने निर्णयाविरोधात डीआरएसद्वारे मागितली दाद... - Marathi News | IPL 2020 SRH vs KXIP : The third umpire gave the Out, but the batsman asked the DRS against the decision. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 SRH vs KXIP : थर्ड अम्पायरने दिले बाद, तरी फलंदाजाने निर्णयाविरोधात डीआरएसद्वारे मागितली दाद...

IPL 2020 SRH vs KXIP News: पंजाबची फलंदाजी सुरू असताना मैदानावर अशी घटना घडली ज्याची चर्चा सामन्यानंतरही सुरू आहे. ...

IPL 2020 SRH vs KXIP : सनरायझर्सचा किंग्स इलेव्हन पंजाबवर सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घेतली झेप - Marathi News | srh vs kxip latest news Sunrisers Hyderabad won by 69 runs kings xi punjab are all out for 132. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 SRH vs KXIP : सनरायझर्सचा किंग्स इलेव्हन पंजाबवर सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घेतली झेप

सलामीवीर कर्णधार डेव्हिड वॉर्नर (52) आणि जॉनी बेअरस्टो (97) यांच्या तडाखेबाज शतकी भागीदारीच्या जोरावर हैदराबादने 201 धावा करत पंजाबसमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ...