भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
सनीप्रमाणेच काही असे प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांनी लोकप्रियता मिळवण्याआधी अॅडल्ट सिनेमात काम केलं होतं. चला जाणून घेऊया अशात काही हॉलिवूड कलाकारांबाबत..... ...
सनी लियोनी ही आपल्या सेक्सी अदाकारांनी नेहमीच चर्चेत असते. परंतु आता एका दुस-या कारणासाठी सनी लिओनी चर्चेत आली आहे. सनी लिओनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली असून, त्यांच्या घरी दोन बाळांनी जन्म घेतला आहे. ...