लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सनी लिओनी

सनी लिओनी, मराठी बातम्या

Sunny leone, Latest Marathi News

भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती.
Read More
सनी लिओनीचं टिकाकारांना सडेतोड उत्तर, काय म्हणाली सनी?  - Marathi News | Actress Sunny Leone says I do not see myself as a victim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीचं टिकाकारांना सडेतोड उत्तर, काय म्हणाली सनी? 

'करनजीत कौर-द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान ती म्हणाली की, तिचं नाव अनेक वादांमध्ये ओढलं जातं, ती एक सोपा निशाणा होऊ शकते पण पीडित नाही.  ...

...म्हणून बायोपिकच्या शूटिंग वेळी सनी रात्र-रात्र एकटी रडत असे! - Marathi News | Sunny Leone speaks about biopic Karenjit Kaur shooting experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून बायोपिकच्या शूटिंग वेळी सनी रात्र-रात्र एकटी रडत असे!

‘करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन’ या सनीच्या बायोपिकचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. ...

'या' एका अटीवर सनी लिओनी पॉर्न सिनेमात करायची काम! - Marathi News | Sunny Leone biopic says she worked in porn industry on her own | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' एका अटीवर सनी लिओनी पॉर्न सिनेमात करायची काम!

'करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी' या आपल्या बालोपिकमुळे अभिनेत्री सनी लिओनी फारच चर्चेक आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून यातून सनीचं लाइफ दाखवलं जाणार आहे. ...

बेबी डॉल सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर आऊट ! - Marathi News | Babydoll Sunny Leone's biopic trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेबी डॉल सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर आऊट !

सनी लिओनीचा बायोपिक ‘करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी आॅफ सनी लिओनी’चा ट्रेलर आज आऊट झाला आहे ...

करणजीत कौर ते सनी लिओनी! पाहा, ४० सेकंदाचा टीजर!! - Marathi News |  Karanjeet Kaur to Sunny Leone , See, teaser of biopic of sunny leone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करणजीत कौर ते सनी लिओनी! पाहा, ४० सेकंदाचा टीजर!!

 नावावर कुठलाही हिट चित्रपट नाही, त्यातचं अतिशय सुमार अभिनय, त्यामुळे सनीची चर्चा व्हायचे तसे कारण नव्हते. पण तरिही ती चर्चेत राहिली. याचे कारण म्हणजे, पॉर्न स्टार ही तिची एकेकाळची ओळख.  ...

सनी लिओनीच्या 'बनियान डान्स'चा सोशल मीडियात धुमाकूळ - Marathi News | Sunny Leone dance viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीच्या 'बनियान डान्स'चा सोशल मीडियात धुमाकूळ

कधी हॉट फोटो तर कधी हॉट व्हि़डीओ यामुळे ती चर्चेत असते. आता तिचा एक डान्स व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.  ...

सनी लिओनीच्या पतीने शेअर केला फॅमिलीचा ‘बोल्ड’ फोटो, संतापले लोक!! - Marathi News | sunny leone husband daniel weber shares pic with daughter nisha got trolled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सनी लिओनीच्या पतीने शेअर केला फॅमिलीचा ‘बोल्ड’ फोटो, संतापले लोक!!

फादर्स डेच्या निमित्ताने डेनिअलने पुन्हा एक नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ...

सनी लिओनीनंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात होऊ शकते ‘या’ पॉर्न स्टारची एन्ट्री! - Marathi News | Shanti dynamite porn star become contestant of Big Boss 11 upcoming season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीनंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात होऊ शकते ‘या’ पॉर्न स्टारची एन्ट्री!

यापूर्वी पॉर्न स्टार सनी लिओनी बिग बॉसच्या घरात दिसली होती. यानंतर तिच्या आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळाले होते. ...