सणासुदीच्या काळात साखरेची वाढती मागणी लक्षात घेऊन, ऑगस्ट २०२३ या महिन्यासाठी २ लाख मेट्रिक टन (ऑगस्ट, २०२३ महिन्यासाठी आधीच नियतवाटप केलेल्या २३.५ एलएमटीव्यतिरिक्त) अतिरिक्त कोट्याचे नियतवाटप करण्यात येत आहे. ...
महागाई रोखण्यासाठी सरकारने गहू आणि तांदळाच्या काही जातींच्या निर्यातीवर आधीच बंधने लादली आहेत. भारताच्या या निर्णयाचा जगातील अन्नधान्य बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ...
चालू साखर हंगामात (ऑक्टो-सप्टेंबर) २०२२-२३, इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे ४३ लाख मेट्रिक टन ऊस वापरल्यानंतरही भारतात सुमारे ३३० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. ...
चर्चासत्रात ब्राझील देशातील ऊस स्वच्छतेच्या यांत्रिक प्रणाली तसेच बायो सी.एन.जी. च्या अद्यावत तंत्रज्ञानाबाबतची त्या देशातील तज्ञाची सादरीकरणे होणार आहेत. ...
ऊसावर पायरीला आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ऊसावरील पांढरी माशी ही किड शेतकऱ्याला नवीन असल्यामुळे शेतकरी तिला लोकरी मावा किंवा पिठ्या ढेकूण संबोधत आहेत. ...