लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
फडणवीसांचा राजीनामा आला; गोड बातमी अडकली तरी कुठं ? - Marathi News | Fadnavis resigns; But what happened tosweet news! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचा राजीनामा आला; गोड बातमी अडकली तरी कुठं ?

सभागृहाची मुदत संपल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा आला मात्र मुनगंटीवार यांनी उल्लेख केलेल्या गोड बातमीचं काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला आहे.  ...

उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप भाजपाने फेटाळले  - Marathi News | BJP dismisses allegations made by Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप भाजपाने फेटाळले 

शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला वाद आता आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोहोलचला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसनं 'ते' आरोप सिद्ध करावेत, अन्यथा...; भाजपाचं खुलं आव्हान - Marathi News | maharashtra election 2019 prove poaching allegations bjp gives open challenge to congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसनं 'ते' आरोप सिद्ध करावेत, अन्यथा...; भाजपाचं खुलं आव्हान

काँग्रेसचे सर्व आरोप भाजपानं फेटाळले ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून राज्यपालांची भेट घेतली; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp leaders meet governor amid deadlock with shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून राज्यपालांची भेट घेतली; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

शिवसेना, भाजपामध्ये सत्तावाटपावरून सुरू असलेलं दबावाचं राजकारण कायम ...

महाराष्ट्र विधानसभा 2019: राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही- मुनगंटीवार - Marathi News | maharashtra election 2019 bjp leader sudhir mungantiwar hits back to shiv sena mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र विधानसभा 2019: राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही- मुनगंटीवार

राज्यात महायुतीचं सरकार येईल; मुनगंटीवारांना विश्वास ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'दिल्लीहून स्पष्ट सूचना आल्यात; 'तसं' पाऊल कदापि उचलणार नाही' - Marathi News | maharashtra election 2019 will not form minority government says bjp leader sudhir mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'दिल्लीहून स्पष्ट सूचना आल्यात; 'तसं' पाऊल कदापि उचलणार नाही'

निकालानंतरच्या दोन आठवड्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम ...

महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल; 'आकड्यांच्या खेळा'त भाजपाकडून 'शब्दांचा खेळ' - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena will be the Chief Minister of Maharashtra; BJP plays 'word game' in 'numbers game' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल; 'आकड्यांच्या खेळा'त भाजपाकडून 'शब्दांचा खेळ'

काँग्रेसच्या युवा आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं कुठंही सांगितले नाही. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तशी हिंमत कोणीही करणार नाही; राऊत यांचा भाजपावर निशाणा - Marathi News | maharashtra election 2019 nobody will dare to contact shiv sena mlas sanjay raut indirectly attacks bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तशी हिंमत कोणीही करणार नाही; राऊत यांचा भाजपावर निशाणा

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत- संजय राऊत ...