सायखेडा : पिंपळस रामाचे येथील के. के. वाघ संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याची आंतरराष्ट्रीय आॅनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाविद्यालयातील ७० विद्यार्थी तसेच स्टाफने सहभाग घेतला होता. ...
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी रविवारी (दि.०९) सायंकाळपर्यंत सुमारे २८ हजार ६६४ अर्जांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी २० हजार २१४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जातील भाग एक भरला असून १८ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी संबंधित मुख्याध्यापकांकडून ऑनलाइन पडताळणीही करू ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र एका देशाने शाळा सुरू केल्या. पण हे करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. ...
लॉकडाऊनच्या काळात अनुराग हा १५ दिवसांपूर्वी पळसखेड आला होता. संबंधित मुलीचे आईवडील तिला टॉर्चर करीत असल्याने ती जीव देत आहे, असे सांगत असल्याचे अनुरागने त्याच्या वडिलांना सांगितले. २ ऑगस्ट रोजी दुपारी अचानक अनुरागची तब्येत अचानक बिघडली. त्याला पळसखेड ...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच उद्योजकता या विषयावर नवीन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. उद्योजकतेला वाव देऊन नवीन उद्योजक तयार करण्याचे ध्येय समोर ठेवून विद्यापीठाने ‘डिप्लोमा इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर मॅनेज ...