नवीन शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून, शिक्षणाचा आकृतिबंध बदलण्यात आला आहे. हे धोरण बालवाडी, अंगणवाडीपासून ते उच्च शिक्षणामध्ये लागू होणार असले तरी सध्याच्या परिस्थिती प्राथमिकपासून अलिप्त असलेले बालवाडी अथवा पू ...
नाशिक : कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली असली तरी नाशिक जिल्'ासह संपूर्ण राज्यभरातून या प्रवेशप्रक्रि येला अल्प प्रतिसाद मिळत आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात झालेल्या ...
खडकी : ग्रामीण भागात प्राथमिक शाळा बंद असल्याने रानातच गोशाळा सुरू झाली असून विद्यार्थी सध्या गुराख्याची भूमिका बजावत आहेत. शेतकऱ्यांची मुले आता आपल्या आई-वडिलांना कामात मदत करीत त्यांच्यावरचा भार हलका करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. दरम्यान, ...
सायखेडा : पिंपळस रामाचे येथील के. के. वाघ संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याची आंतरराष्ट्रीय आॅनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाविद्यालयातील ७० विद्यार्थी तसेच स्टाफने सहभाग घेतला होता. ...
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी रविवारी (दि.०९) सायंकाळपर्यंत सुमारे २८ हजार ६६४ अर्जांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी २० हजार २१४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जातील भाग एक भरला असून १८ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी संबंधित मुख्याध्यापकांकडून ऑनलाइन पडताळणीही करू ...