नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विजेच्या सातत्याने होणा:या लपंडावाने नाशिककर नागरिक हैराण झाले आहेत.नागरिकांना वर्क फ्रॉम होम आणि विद्यार्थ्याना आॅनलाईन शाळादेखील करण्यास वीज नसणो अडथळा ठरु लागले असल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून नाराजी ...
परिषदेतर्फे १६ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा देऊन आठ महिने झाले तरी निकाल लागत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ...
Hyderabad : श्रीवार्शिनी बुधवारी गुर्रम गुडा नावाच्या गो कार्टिंग ठिकाणी आपल्या कुटुंबासह गेली होती. कार्टिंग करत असताना अचानक तिचे हेल्मेट निघाले आणि तिचे केस गाडीच्या मागच्या चाकात अडकले. ...
Murder of Student : या विषयावर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन म्हणाले की, दिल्ली पोलीस किंवा कायदा व सुव्यवस्था माझ्या अधीन नसून केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. पोलिस परिस्थिती योग्य प्रकारे हाताळू शकत नाहीत. याबाबत उपराज्यपालांना विचारा. ...
MPSC exam, kolhapurnews, students राज्यसेवा (सामाईक पूर्व परीक्षा) सरकारने शुक्रवारी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. गेल्या सहा महिन्यांमध्ये विविध कारणांमुळे चौथ्यांदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील दोन लाख ६२ हजार विद्यार्थ्यांनी य ...