लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

तात्पुरत्या साफसफाईने क्रीडा संकुल गजबजू लागले - Marathi News | Temporary cleanups flooded the sports complex | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तात्पुरत्या साफसफाईने क्रीडा संकुल गजबजू लागले

आमदार अनिल पाटील यांनी क्रीडा संकुल तात्पुरते स्वच्छ केल्याने अनेक खेळाडू खेळ खेळू लागले आहेत. ...

महाविद्यालयीन परीक्षा काही ठिकाणी सुरळीत पार; काही समुह महाविद्यालयांच्या परीक्षा ढकलल्या पुढे - Marathi News | College exams pass smoothly in some places; Some groups postponed college exams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविद्यालयीन परीक्षा काही ठिकाणी सुरळीत पार; काही समुह महाविद्यालयांच्या परीक्षा ढकलल्या पुढे

विद्यापीठाच्या ३२ क्लस्टरमधील ५ क्लस्टर्सच्या अंशतः काही महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑफलाइन परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले - Marathi News | Savitribai Phule Pune University's final year offline exam schedule collapsed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑफलाइन परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले

सकाळी दहा वाजता सुरु होणारा ऑफलाईन पेपर दुपारी साडेबारा वाजता सुरु झाला. तर दुपारी एक वाजता सुरू होणारा पेपर अडीच वाजले तरीही सुरू झाला नाही... ...

Mumbai Electricity Cut : SNDT विद्यापीठाने विद्यार्थिनींना परीक्षेसाठी वाढवून दिली वेळ, जाणून घ्या कधीपर्यंत देता येणार पेपर - Marathi News | Mumbai Electricity Cut: Extended time for SNDT students for exams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Electricity Cut : SNDT विद्यापीठाने विद्यार्थिनींना परीक्षेसाठी वाढवून दिली वेळ, जाणून घ्या कधीपर्यंत देता येणार पेपर

Mumbai Electricity Cut : एसएनडीटी विद्यापीठाकडून आजच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या नसल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थिनींना परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे.  ...

Mumbai Electricity Cut : सीईटीच्या परीक्षेलाही फटका! परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना हवी आणखी एक संधी - Marathi News | Mumbai Electricity Cut massive power breakdown effect on cet students exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Electricity Cut : सीईटीच्या परीक्षेलाही फटका! परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना हवी आणखी एक संधी

Mumbai Electricity Cut : वीज पुरवठ्या अभावी मुंबई मधील रेल्वेसेवा ही खंडित झाली आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देणे शक्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहे. ...

Mumbai Electricity Cut : केसी महाविद्यालयाने परीक्षा पुढे ढकलल्या, 'या' दिवशी होणार पेपर - Marathi News | All UG and PG examination rescheduled 18 October due to power breakdown says KC College | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Electricity Cut : केसी महाविद्यालयाने परीक्षा पुढे ढकलल्या, 'या' दिवशी होणार पेपर

Mumbai Electricity Cut : मुंबईतील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने अंतिम वर्षाच्या आजच्या परीक्षा रद्द करून त्यांचे पुनर्नियोजन करण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडन्ट्स वेल्फेअर असोसिएशनकडून करण्यात आली आहे.  ...

NEET Result 2020 : मोठी बातमी! नीट परीक्षेचा निकाल आज होऊ शकतो जाहीर, असा करा चेक - Marathi News | NTA NEET result: NEET Ranks 2020 to be announced with final result today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET Result 2020 : मोठी बातमी! नीट परीक्षेचा निकाल आज होऊ शकतो जाहीर, असा करा चेक

NEET Result 2020 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आज नीट 2020 चा निकाल आपली अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जाहीर करू शकते.  ...

अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठीची किमान गुणांची अट शिथिल - Marathi News | Requirement of minimum marks for admission to Engineering and Pharmacology courses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठीची किमान गुणांची अट शिथिल

बारावीचे पात्रता गुण पाच टक्क्यांनी कमी केले आहेत. याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना होणार आहे ...