लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

मुली शाळेच्या बॅगेत भलत्याच वस्तू घेऊन जात होत्या; सत्य समोर येताच शिक्षकही गोंधळात पडले! - Marathi News | The girls were carrying jeans, mobile, t-shirt in their school bags in Haryana; Even the teacher was shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुली शाळेच्या बॅगेत भलत्याच वस्तू घेऊन जात होत्या; सत्य समोर येताच शिक्षकही गोंधळात पडले!

मुलींसह त्यांच्या कुटुंबीयांनी देखील चूक कबूल केली आणि शाळेची माफी मागितली. ...

पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार - Marathi News | Savitribai Phule Pune University's second session examination will start from June 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार

परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय; प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण २५ जून पर्यंत जमा करावे लागणार  ...

12th standard examination : बारावीच्या परीक्षांचा निर्णय कधी? विद्यार्थी, पालक, शिक्षकांपुढे प्रश्नचिन्ह - Marathi News | 12th Exam When is the decision of 12th standard examination Question marks in front of students, parents, teachers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :12th standard examination : बारावीच्या परीक्षांचा निर्णय कधी? विद्यार्थी, पालक, शिक्षकांपुढे प्रश्नचिन्ह

बारावीनंतरच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बारावीचे गुण आणि प्रवेशपरीक्षेचे गुण दोन्ही महत्त्वाचे असतात. त्यामुळे बारावीची परीक्षा होणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी तज्ज्ञांकडून होत आहे. ...

दहावीची परीक्षा नकाेच; पालक दाखल करणार हस्तक्षेप याचिका, उच्च न्यायालयात घेणार धाव - Marathi News | Don't take the 10th exam; Parents will file an intervention petition in High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीची परीक्षा नकाेच; पालक दाखल करणार हस्तक्षेप याचिका, उच्च न्यायालयात घेणार धाव

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्दचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा विचार आहे. ...

दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक मूल्यमापन व्हाॅट्सॲपद्वारे - Marathi News | The highest assessment of 10th class students by WhatsApp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक मूल्यमापन व्हाॅट्सॲपद्वारे

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी शाळा तयार आहेत का? हे जाणून घेण्यासाठी नुकतेच सर्वेक्षण केले. त्यात राज्यातील शाळांनी वर्षभर कशाप्रकारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले, हे जाणून घेण्यात आले. ...

सर्व टप्प्यांवरील भरती एमपीएससीने थांबविली, राज्य शासनाच्या निर्देशानंतर निर्णय घेणार - Marathi News | Recruitment at all stages was stopped by the MPSC, the decision will be taken following the direction of the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व टप्प्यांवरील भरती एमपीएससीने थांबविली, राज्य शासनाच्या निर्देशानंतर निर्णय घेणार

एकूण २८ प्रकारच्या पदांच्या भरतीची प्रक्रिया सध्या विविध टप्प्यांवर सुरू आहे. काहींची जाहिरात झाली, काहींच्या पूर्व परीक्षा झाल्या तर काहींच्या मुख्य परीक्षा झाल्या. ...

सर्व प्रकारच्या नोकरभरतीस एमपीएससीची सहमती, राज्य शासनाने केली होती विचारणा - Marathi News | The consent of the MPSC for all types of recruitment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व प्रकारच्या नोकरभरतीस एमपीएससीची सहमती, राज्य शासनाने केली होती विचारणा

सर्व प्रकारची नोकरभरती करण्याची आपली तयारी आहे का, अशी विचारणा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एमपीएससीकडे करण्यात आली होती. त्यावर एमपीएससीने सहमती दर्शविणारे पत्र विभागाला पाठविले आहे. ...

दहावीची परीक्षा कायमचीच का रद्द करू नये? - Marathi News | Why shouldn't the 10th exam be canceled forever | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दहावीची परीक्षा कायमचीच का रद्द करू नये?

दोन वर्षांपूर्वी असा प्रश्न कोणी विचारला असता तर त्याची वेड्यात गणना झाली असती. परंतु आज ही एक नवी दिशा असू शकते! ...