विद्यार्थ्यांनी तयार केलेला लघू उपग्रह सात फेब्रुवारी २०२१ रोजी रामेश्वरम येथून अवकाशात सोडण्यात आले. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ...
कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षांचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. हळूहळू आपण ऑफलाईन परीक्षांकडेच आले पाहिजे, हीच महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे कायम स्वरूपी आपण ऑनलाईन परीक्षा घेणार आहोत, असा गैरसमज कोणी करून घेतला असेल तर तो साफ चूकीचा आहे ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेतील नववीतील विद्यार्थिनी रोहिणी बापू वड हिने स्वतःच्या ओढणीने वसतिगृहातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
Suicide Attempt :या घटनेत ही मुलगी होरपळली असून तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहिली होती. या नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
काेंढाळा येथील विद्यार्थी दररोज सकाळी ७ वाजता बसने देसाईगंज येथे जात असत; परंतु आता बस बंद असल्याने त्यांना सकाळी ५.३० वाजताच घरून निघावे लागत असून सुटीनंतर पुन्हा पायदळ यावे लागते. घरी पाेहाेचेपर्यंत त्यांना दुपार हाेते. ...