लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

प्रवेशनिश्चितीसाठी आजचा अखेरचा दिवस, अकरावी ॲडमिशन प्रक्रिया - Marathi News | Today is the last day to confirm admission, 11th admission process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवेशनिश्चितीसाठी आजचा अखेरचा दिवस, अकरावी ॲडमिशन प्रक्रिया

ही मुदतवाढ सोमवारी, ३१ जुलै रोजी समाप्त होत असल्याने प्रवेशनिश्चितीचा आजचा दिवस अखेरचा असेल.  ...

आयआयटीमध्ये मांसाहारावरून गदारोळ; कॅन्टिनमधील पोस्टरमुळे उफाळला वाद - Marathi News | Uproar over non-vegetarian food in IITs; Controversy erupted due to poster in canteen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटीमध्ये मांसाहारावरून गदारोळ; कॅन्टिनमधील पोस्टरमुळे उफाळला वाद

यासंदर्भातील ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  ...

शिक्षकांची २३ हजार रिक्त पदे भरणार - Marathi News | 23 thousand vacant posts of teachers will be filled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षकांची २३ हजार रिक्त पदे भरणार

यात सुमारे २ लाख ११ हजार ६३० शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे अजूनही ६४४ शाळांची संच मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे.  ...

गुणवंतांच्या गळ्यात धोंडा! - Marathi News | Editorial about Suicides and dropouts of students from IITs, IIMs or other reputed educational institutes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुणवंतांच्या गळ्यात धोंडा!

...परिणामी, अनेकदा शाखा बदलण्याचा प्रयत्न होतो. तो फसला तर ती संस्था सोडून देण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. आत्महत्या व गळतीच्या या कारणांचा गंभीरपणे विचार करून गुणवंतांचे जीव व करिअर वाचविण्याची गरज आहे. ...

मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे ६ सोपे उपाय, मुले होतील हुशार, मन लावून करतील अभ्यास - Marathi News | 6 effective ways to help your child learn faster | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे ६ सोपे उपाय, मुले होतील हुशार, मन लावून करतील अभ्यास

6 effective ways to help your child learn faster मुले अभ्यास करत नाही म्हणून तक्रार करण्यापेक्षा योग्य उपाय करा ...

आता, तुमच्या आवडीचं शिका! - Marathi News | Now, learn your favorite! | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आता, तुमच्या आवडीचं शिका!

राष्ट्रीय शिक्षण धोरणात लवचिकता हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विद्याशाखांतील आपल्या आवडीचे विषय शिकता येणार आहेत. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला चांगला आकार येण्यास मदत होणार आहे.  ...

Solapur: महाविद्यालये सुरु मात्र नेहरु हॉस्टेल अद्याप बंदच, आजी-माजी विद्यार्थ्यांनी घेतली सीईओंची भेट - Marathi News | Solapur: Colleges open but Nehru Hostel still closed, ex-students meet CEO | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाविद्यालये सुरु मात्र नेहरु हॉस्टेल अद्याप बंदच, आजी-माजी विद्यार्थ्यांनी घेतली सीईओंची भेट

Solapur: सोलापूर शहरातील महाविद्यालये सुरु झाली आहेत मात्र, जवाहरलाल नेहरू हॉस्टेल सुरु नसल्यामुळे ग्रामीण भागातून सोलापूर शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर राहायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

‘त्या’ विद्यार्थ्यांनाही आता मिळणार शिष्यवृत्ती; कॅप राउंडनंतर प्रवेश घेणाऱ्यांना दिलासा - Marathi News | 'Those' students will also get scholarship now; Relief for entrants after cap round | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ विद्यार्थ्यांनाही आता मिळणार शिष्यवृत्ती; कॅप राउंडनंतर प्रवेश घेणाऱ्यांना दिलासा

कॅप राऊंडनंतर महाविद्यालयांमार्फत जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांनाही शिष्यवृत्ती देण्याचा निकाल उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला. ...