लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

अखेर औषध निरीक्षकाच्या भरतीची प्रक्रिया स्थगित, फार्मसी पदवीधारकांमध्ये आनंदाचे वातावरण - Marathi News | Finally, the process of recruitment of drug inspectors has been postponed, creating an atmosphere of happiness among pharmacy graduates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर औषध निरीक्षकाच्या भरतीची प्रक्रिया स्थगित, फार्मसी पदवीधारकांमध्ये आनंदाचे वातावरण

तीन वर्षांचा अनुभव असलेल्या फार्मसी पदवीधारकांनी अर्ज करावा, असा उल्लेख असल्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता. ...

बोरीपाडा आश्रमशाळेत विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Student commits suicide at Boripada Ashram School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोरीपाडा आश्रमशाळेत विद्यार्थिनीची आत्महत्या

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेतील नववीतील विद्यार्थिनी रोहिणी बापू वड हिने स्वतःच्या ओढणीने वसतिगृहातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

"विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा; हे कसले आघाडी सरकार हे तर गोंधळी सरकार" - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Thackeray Government Over MHADA Exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा; हे कसले आघाडी सरकार हे तर गोंधळी सरकार"

BJP Keshav Upadhye And Thackeray Government : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

'सॉरी पप्पा, मला माफ करा' असं लिहून ११वीच्या विद्यार्थिनीने केला आत्महत्येचा प्रयत्न;छेडछेडीला वैतागून उचलले टोकाचं पाऊल  - Marathi News | 11th grade student attempts suicide by writing 'Sorry Dad, I'm sorry' in Suicide Note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सॉरी पप्पा, मला माफ करा' असं लिहून पोटच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

Suicide Attempt :या घटनेत ही मुलगी होरपळली असून तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहिली होती. या नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ...

बसफेऱ्या बंदचा विद्यार्थ्यांना फटका; दरराेज करावा लागतो १६ किमीचा पायदळ प्रवास - Marathi News | due to bus strike rural students to walk 16 km for school | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बसफेऱ्या बंदचा विद्यार्थ्यांना फटका; दरराेज करावा लागतो १६ किमीचा पायदळ प्रवास

काेंढाळा येथील विद्यार्थी दररोज सकाळी ७ वाजता बसने देसाईगंज येथे जात असत; परंतु आता बस बंद असल्याने त्यांना सकाळी ५.३० वाजताच घरून निघावे लागत असून सुटीनंतर पुन्हा पायदळ यावे लागते. घरी पाेहाेचेपर्यंत त्यांना दुपार हाेते. ...

आरोग्य खात्यातील पेपरफुटीत 'वाझे'चाच पराक्रम; भाजपनं केली मंत्री राजेश टोपेंच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | health department Corruption issue BJP demands resignation of Minister Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आरोग्य खात्यातील पेपरफुटीत 'वाझे'चाच पराक्रम; मंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा"

"वसुली आणि खंडणीमुळे बदनाम झालेल्या ठाकरे सरकारने प्रामाणिक विद्यार्थ्यांनाही वेठीस धरून प्रश्नपत्रिकांच्या धंद्यास हातभार लावल्याचे आता उघड झाले असून, आरोग्य खात्यात असलेल्या वाझे प्रवृत्तींचा यामध्ये हात असल्याचे दिसू लागले आहे." ...

चक्क ऑटोच्या टपावर बसून विद्यार्थांचा शाळेपर्यंतचा प्रवास - Marathi News | due to st strike students facing problem to reach school in rural area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चक्क ऑटोच्या टपावर बसून विद्यार्थांचा शाळेपर्यंतचा प्रवास

एसटीच्या बंदचा सर्वाधिक फटका सध्या विद्यार्थ्यांना बसत आहे. आडमार्गावर असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. या वाहनांमध्ये खचाखच प्रवाशी भरले जातात. ...

‘बालविकास’ची तयारी करणाऱ्या दीड लाख विद्यार्थांच्या पोटात गोळा - Marathi News | Recruitment of Vacant Child Development Project Officer in Women and Child Development Department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘बालविकास’ची तयारी करणाऱ्या दीड लाख विद्यार्थांच्या पोटात गोळा

सरळसेवेने भरती होणार असल्याचे समजून गेल्या तीन वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा आला आहे. ...