लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

अबकडचे धडे, पण नदी पलिकडे! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स्वावी वर्षात चिमुकल्यांचा धोकादायक प्रवास - Marathi News | ABCD lessons, but across the river A perilous journey of toddlers in the India's Amrit Mahotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अबकडचे धडे, पण नदी पलिकडे! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स्वावी वर्षात चिमुकल्यांचा धोकादायक प्रवास

भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आहे. ...

गोविंदांना ५ टक्के आरक्षण! आम्ही वर्षानुवर्षे फक्त अभ्यासच करायचा का? स्पर्धा परीक्षा विद्दयार्थ्यांचा सवाल - Marathi News | 5 percent reservation for Govinda Should we just study for years Question of competitive exam students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोविंदांना ५ टक्के आरक्षण! आम्ही वर्षानुवर्षे फक्त अभ्यासच करायचा का? स्पर्धा परीक्षा विद्दयार्थ्यांचा सवाल

सरकारी नोकऱ्यामध्ये 5 टक्के आरक्षणाला स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विरोध ...

Crime News: राजस्थानमधील घटनेची उत्तर प्रदेशात पुनरावृत्ती, शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू  - Marathi News | Crime News: Rajasthan incident repeated in Uttar Pradesh, student dies after being beaten up by teacher | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थानमधील घटनेची या राज्यात पुनरावृत्ती, शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू 

Crime News: राजस्थानमधील जालोर येथे शिक्षकाच्या मारहाणीमध्ये एका विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

सातारा: ढेबेबाडी विभागामधील अनेक गावांतील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट - Marathi News | Students from many villages in Dhebabadi division are struggling for education | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: ढेबेबाडी विभागामधील अनेक गावांतील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट

अनेक मुली या शासनाच्या अहिल्यादेवी होळकर योजनेच्या सुविधांपासून आजही वंचित ...

11th admission: पुण्यात अकरावीची तिसरी प्रवेश फेरी प्रक्रिया सुरु; तब्बल १ लाखांहुनही अधिक जागा उपलब्ध - Marathi News | 11th Third Admission Round Process Begins in Pune; More than 1 lakh seats available | Latest pune News at Lokmat.com

पुणे :11th admission: पुण्यात अकरावीची तिसरी प्रवेश फेरी प्रक्रिया सुरु; तब्बल १ लाखांहुनही अधिक जागा उपलब्ध

दुसऱ्या फेरीत ४० हजारांवर विद्यार्थ्यांना प्रवेश ...

एमपीएससी, बीएड सीईटी देणाऱ्यांना बॅच बदलून देणार; चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | MPSC, BEd CET passers will change batch; Minister Chandrakant Patil's relief to students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमपीएससी, बीएड सीईटी देणाऱ्यांना बॅच बदलून देणार; चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांना दिलासा

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या दोन्ही परीक्षा देणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Video: पुण्यात कर्णबधिर विद्यार्थ्यांनी गायले सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत... - Marathi News | Deaf students sang national anthem in sign language in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात कर्णबधिर विद्यार्थ्यांनी गायले सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत...

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता ...

हेल्प मी..., लग्न करत नाही म्हणून मला फाशी देताहेत! पालकांच्या तावडीतून सोडवलेली मुलगी आज मुंबईत घेतेय शिक्षण - Marathi News | Help me I am being hanged for not marrying! Today, the girl who was freed from her parents is studying in Mumbai | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हेल्प मी..., लग्न करत नाही म्हणून मला फाशी देताहेत! पालकांच्या तावडीतून सोडवलेली मुलगी आज मुंबईत घेतेय शिक्षण

आई, बाबा, नातेवाईक माझे बळजबरीने लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा विरोध आहे, म्हणून मला मारहाण होत असल्याची व्यथा पलीकडील मुलगी सांगत होती. ...