मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारली असतानाही मोर्चा काढण्यात येत असल्याने पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. ...
मालेगाव :- महापालिकेने मानधन तत्वावर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी केल्याचा आरोप करीत सफाई कर्मचाऱ्यांनी बहूजन समाज पार्टीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.१) दुपारी मनपाजवळ गेटबंद आंदोलन के ...
शासनलेखी फक्त कागदोपत्री कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा असं म्हणज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या दिवसभर कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. ...
सुरगाणा : येथील होळी चौक ते अपना बेकरी दरम्यान कॉ॑क्रिट रस्त्याचे काम गेल्या पाच महिन्यांपासून रखडले असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा मोर्चाच्या वतीने याच रस्त्यावर भर पावसात उपोषण करण्यात आले. ...
आशा, गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. सामाजिक सुरक्षा, पेन्शन, मेडिकल योजना लागू करावी. ४५ व्या श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार आशा व गटप्रवर्तक यांना किमान २२ हजार रुपये वेतन लागू करावे. ग्रामपंचायतीच्या उपलब्ध निधीतून आशा व गटप्रवर्त ...