सिन्नर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे जनलोकपाल व लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसले आहे. त्यांच्या आंदोलनाला येथील भ्रष्टाचाराविरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. ...
तालुक्यातील भंडगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे मागील नऊ दिवसांपासून आमरण उपोषणावर बसला आहे. कोमलप्रसादने आपल्या चार मागण्यांना घेवून २५ जानेवारीपासून गोरेगावच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. ...
कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंध या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन (आरटीओ) विभाग कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य संलग्न उपप्रादेशिक परिवहन कर्मचारी संघटना गोंदियाच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा कर ...
हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही व्यथा ब्राह्मणवाडा(पूर्व) येथील महिलांनी नेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडून त्यांच्या कक्षात ठिय्या दिला. काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर या महिलांनी ...