लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

पेट्रोल विकणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये 9 दिवसांपासून स्तुनामी, खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली; देतोय बम्पर परतावा - Marathi News | hpcl share price jumps 24 percent in just nine day know about the reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल विकणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये 9 दिवसांपासून स्तुनामी, खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली; देतोय बम्पर परतावा

आज सलग 9व्या व्यवहाराच्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. या कालावधीत हा शेअर तब्बल 24 टक्क्यांनी वधारला आहे.  ...

छोट्या शेअरची मोठी कमाल, 748 टक्के परतावा दिला फक्त 6 माहिन्यात; गुंतवणूकदारांची दिवाळीत चांदी! - Marathi News | jai balaji industries big miracle Returned 748 Percent in Just 6 Months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छोट्या शेअरची मोठी कमाल, 748 टक्के परतावा दिला फक्त 6 माहिन्यात; गुंतवणूकदारांची दिवाळीत चांदी!

सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 8 मे रोजी जय बालाजीचा शेअर 71.45 रुपयांवर होता. तो आज 617 रुपयांवर पोहोचला आहे. ...

99% घसरला होता हा शेअर, आता 50 पैशांवरून 13 रुपयांवर पोहोचला, दिला 2640 टक्क्यांचा बम्पर परतावा  - Marathi News | jaiprakash power ventures share which had fallen 99 percent has now touched Rs 13 from 50 paise, giving a bumper return of 2640 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :99% घसरला होता हा शेअर, आता 50 पैशांवरून 13 रुपयांवर पोहोचला, दिला 2640 टक्क्यांचा बम्पर परतावा 

या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 5.17 रुपये एवढा आहे... ...

शेअर मार्केटने लगावली हॅट्रिक, सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ; पाहा डिटेल्स... - Marathi News | Stock Market: Stock market scores a hat-trick, Sensex and Nifty surge; See details... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटने लगावली हॅट्रिक, सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ; पाहा डिटेल्स...

Stock Market Update: आजच्या वाढीसह निफ्टी दोन आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला आहे. ...

झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या शेअरची कमाल, 6 महिन्यांत पैसा डबल; गुंतवणूकदार मालामाल! - Marathi News | share market jhunjhunwala stock d b realty share doubled in just 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या शेअरची कमाल, 6 महिन्यांत पैसा डबल; गुंतवणूकदार मालामाल!

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया यांच्या मते, कंपनीचे शेअर्स आगामी काळात 200 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांनी 190 ते 200 रुपये टार्गेट ठेवले आहे. ...

‘या’ शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पाहा कोणता आहे हा स्टॅाक; झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्येही समावेश - Marathi News | Jhunjhunwala Portfolio Stock: Estimated to give 30% returns in one year! Inclusion in Jhunjhunwala's portfolio | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘या’ शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पाहा कोणता आहे हा स्टॅाक; झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्येही समावेश

Jhunjhunwala Portfolio Stock: येत्या 5 वर्षात शेअर 350% पेक्षा जास्त रिटर्न्स देण्याचा अंदाज ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे. ...

₹2770 वरून थेट ₹10 वर आला शेअर, आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड - Marathi News | reliance capital share huge down rs 2770 to rs10 now there is a rush to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹2770 वरून थेट ₹10 वर आला शेअर, आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड

दिवाळखोरी प्रक्रियेतून जात असलेल्या या कंपनीचा शेअर गेल्या शुक्रवारी बीएसईवर 10.33 रुपयांवर पोहोचला. ...

Share Market मध्ये पैशांचा पाऊस; Reliance च्या गुंतवणूकदारांनी कमावले 36000 कोटी - Marathi News | Top-10 Firms Market Cap : share market; 36000 crores earned by investors of Reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market मध्ये पैशांचा पाऊस; Reliance च्या गुंतवणूकदारांनी कमावले 36000 कोटी

बीएसई सेन्सेक्सच्या टॉप-10 पैकी 9 कंपन्यांची 97,463.46 कोटी रुपयांची कमाई. ...