लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

या कंपनीला मिळाली ₹669 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड; ₹114 वर आला शेअर - Marathi News | share market pennar industries share surges 12 percent after firm received 669 rupees share on 114 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या कंपनीला मिळाली ₹669 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड; ₹114 वर आला शेअर

इंट्राडे ट्रेडमध्ये कंपनीचा शेअर 12 टक्क्यांनी वाढून 114.65 रुपयांवर पोहोचला आहे. ...

दिवाळीनंतर शेअर बाजारात धमाका! गुंतवणूकदारांना ₹3 लाख कोटींचा फायदा, जाणून घ्या शेअर्सची स्थिती  - Marathi News | share market gain sensex above 740 point investor profit 3 lakh crore after diwali know the status of shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीनंतर शेअर बाजारात धमाका! गुंतवणूकदारांना ₹3 लाख कोटींचा फायदा, जाणून घ्या शेअर्सची स्थिती 

दिवाळीनंतर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांना जवळपास 3.3 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. ...

शेअर बाजारात हे 2 डिफेन्स स्टॉक देतायत बम्पर परतावा, तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | These 2 defense stocks in the stock market are giving bumper returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात हे 2 डिफेन्स स्टॉक देतायत बम्पर परतावा, तुमच्याकडे आहेत का?

गेल्या एका वर्षात डिफेन्स क्षेत्रातील दोन कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे... ...

शेअरची कमाल...! केवळ 6 महिन्यांत पैसा डबल! दिवालीनिमित्त गुंतवणूकदारांनी केली जबरदस्त खरेदी - Marathi News | Share market money Double in just 6 months Investors made huge purchases on the occasion of Diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअरची कमाल...! केवळ 6 महिन्यांत पैसा डबल! दिवालीनिमित्त गुंतवणूकदारांनी केली जबरदस्त खरेदी

आज अर्थात सोमवारी एनएसईमध्ये बीएसईचे शेअर 2134.80 रुपयांच्या पातळीवर ओपन झाले आहेत. मात्र, यांनंतर, काही वेळातच कंपनीचे शेअर 2273.90 रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचले. ...

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग : गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका सेकंदात झाली ₹3 लाख कोटींची कमाई! - Marathi News | Diwali Muhurta Trading Rain of money on investors, Rs 3 lakh crores earned in a second | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग : गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका सेकंदात झाली ₹3 लाख कोटींची कमाई!

Diwali Muhurat Trading : या दरम्यान सेन्सेक्स 500 अंकांपेक्षआही अधिकच्या तेजीसह 65,400 अंकांच्याही वर व्यवहार करताना दिसला. याच प्रमाणे, निफ्टीही 100 अंकानी उसळी घेत 19,550 अंकावर व्यवहार करताना दिसला.  ...

₹10000 च्या गुंतवणुकीवर 6700% परतावा मिळाला, कंपनीनं तब्बल 15 वेळा डिव्हिडेन्ड दिला; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | bharat rasayan share gave 6700 percent return on an investment of rs 10000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹10000 च्या गुंतवणुकीवर 6700% परतावा मिळाला, कंपनीनं तब्बल 15 वेळा डिव्हिडेन्ड दिला; गुंतवणूकदार मालामाल

ज्या गुंतवणूकदारांनी गेल्या 3 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक केली आणि ती कायम ठेवली, त्यांना आतापर्यंत 53 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. ...

SBI चे ATM बसवणार ही कंपनी, बातमी येताच शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड, गुंतवणूकदारांची चांदी! - Marathi News | Share market stock market ags transact technologies jumps 13 percent on winning order to supply 1350 atms to sbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI चे ATM बसवणार ही कंपनी, बातमी येताच शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड, गुंतवणूकदारांची चांदी!

एका पॉझिटिव्ह बातमीने या शेअरच्या किंमतीत तेजी दिसून आली आहे...! ...

याला म्हणतात परतावा! 6 महिन्यांत पैसा डबल; शेअरचा भाव 50 रु. पेक्षा कमी, गुंतवणूकदारांची दिवाळी - Marathi News | vodafone idea share Double money in 6 months Diwali for investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा! 6 महिन्यांत पैसा डबल; शेअरचा भाव 50 रु. पेक्षा कमी, गुंतवणूकदारांची दिवाळी

या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीची दोन मुख्य कारणे आहेत. यांपैकी एक म्हणजे, संस्थात्मक खरेदी आणि दुसरे म्हणजे, प्रमोटर्सकडून कंपनीमध्ये गुंतवणुकीची अपेक्षा. ...