शहरापासून १८ किलोमीटर अंतरावरील लिंबेजळगाव येथे आयोजित इज्तेमासाठी रेल्वे प्रशासनाकडून गुलबर्गा -औरंगाबाद - गुलबर्गा आणि सीएसटी मुंबई - औरंगाबाद - सीएसटी मुंबई अशा दोन विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहेत. ...
मेहकर: मेहकर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिक आपल्या विविध कामांसाठी मेहकर येथे येत असतात; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बसला टायर नसल्याने बस बंद आहेत. अधिकार्याच्या नियोजनाअभावी परीक्षेच्या ...
लोणार : येथे येणार्या पर्यटकांकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत असून, आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येत नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे. यासाठी लोणार येथे एसटी महामंडळाचे आगार सुरू करून विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी ...