लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

खास प्रवाशांच्या आग्रहास्तव रत्नागिरी- पुणे मार्गावर स्लिपर कोच - Marathi News | Slipper Coach on Ratnagiri-Pune road for special passengers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खास प्रवाशांच्या आग्रहास्तव रत्नागिरी- पुणे मार्गावर स्लिपर कोच

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात ४२ शिवशाही बसेस आहेत. या ताफ्यात आणखी दोन नवीन स्लीपर कोच गाड्यांची भर पडणार आहे. सध्या रत्नागिरी विभागात ४० शिवशाही गाड्या मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गावर धावत आहेत. ...

सामान्य प्रवाशांची विश्वासार्हता दृढ करणार : रोहन पलंगे - Marathi News |  Rohan Palege will strengthen the credibility of ordinary passengers: | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सामान्य प्रवाशांची विश्वासार्हता दृढ करणार : रोहन पलंगे

प्रवाशांना दर्जेदार सेवा देणे हे आपले कर्तव्य असून, प्रवासी समाधानी राहिले तरच महामंडळाला ऊर्जितावस्थेत येईल. हीच गोष्ट कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मनात रु जविण्यासह सामान्य प्रवाशांची विश्वासार्हता दृढ करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला जाईल, असा विश्व ...

बीड बसस्थानकात महिला प्रवाशांची वाहकास मारहाण - Marathi News | Beed bus driver stabbed the passenger vehicle driver | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड बसस्थानकात महिला प्रवाशांची वाहकास मारहाण

थांबा नसलेल्या ठिकाणी बस थांबविली नाही, याचा राग मनात धरून तीन महिला प्रवाशांनी वाहकास बदडले. ही घटना शेकडो प्रवाशांसमोर बीड बसस्थानकात गुरूवारी सकाळी घडली. ...

'त्याने' ३६ वर्ष केली बोगस कागदपत्राद्वारे नोकरी; निवृत्तीच्या उंबरठ्यावर झाले उघड - Marathi News | He did service of 36 years by bogus document; fraud disclosed on the edge of retirement | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'त्याने' ३६ वर्ष केली बोगस कागदपत्राद्वारे नोकरी; निवृत्तीच्या उंबरठ्यावर झाले उघड

बनावट शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे त्याने एसटी  महामंडळात नोकरी मिळवली, यानंतर एक दोन नव्हे तर तब्बल ३६ वर्ष त्याने येथे चालकाची सेवा दिली. आता जून अखेरीस तो सेवानीवृत्त होणार होता मात्र त्या आधीच कागदपत्रांच्या तपासात त्याची बनावटगिरी उघडकीस आली. ...

श्रीवर्धन एसटीचा भोंगळ कारभार - Marathi News |  Shrivardhan ST's corpus system | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धन एसटीचा भोंगळ कारभार

श्रीवर्धन एसटी आगारातील वाहतूक निरीक्षकांच्या मनमानी कारभाराचा त्रास खेड्यापाड्यातील सर्वसामान्य जनतेस होत आहे. एसटी आगारातील चालक व वाहक कर्मचारी कामगिरीचे आरेखन करणाऱ्या उदय हाटे व पवार या वाहतूक निरीक्षकांमुळे ग्रामीण भागातील एसटी वाहतूक विस्कळीत ...

‘एसटी’च्या कारभाराचा लग्न वरातीला फटका - Marathi News | The wedding of the ST, the wedding annihilation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’च्या कारभाराचा लग्न वरातीला फटका

पहाटे ५ वाजता बस येणार म्हणून पटापट आंघोळी उरकून, तयारी करून वऱ्हाडी मंडळी तयार झाली. सर्वांच्या नजरा रस्त्याकडे लागून होत्या. एकदाची बस नजरेत पडली. जागा पकडण्यासाठी साऱ्यांची धडपड सुरू झाली. ...

अकोल्यात गतीरोधकावर बस आदळली; नांदेड जिल्हयातील प्रवासी वृध्देचा मृत्यू - Marathi News | bus was hit by obstruction; elderly women died | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात गतीरोधकावर बस आदळली; नांदेड जिल्हयातील प्रवासी वृध्देचा मृत्यू

अकोला - राष्ट्रीय महामार्गावर मानव हिरो होंडा शारुमच्या समोर बेकायदेशीररीत्या तसेच नियमानुसार न बांधलेल्या गतीरोधकावर नांदेडवरुन अकोला येत असलेली बस आदळल्याने या बसमध्येच असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. ...

अस्तित्वात नसलेल्या ‘शिवशाही’चे आॅनलाईन तिकीट - Marathi News | 'Shivshahi' online ticket for non existent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अस्तित्वात नसलेल्या ‘शिवशाही’चे आॅनलाईन तिकीट

एस.टी. महामंडळाने मोठा गाजावाजा करून खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करणाऱ्या ‘शिवशाही’ या आरामदायी बसेस सुरू केल्या खºया; पण अस्तित्वात नसलेल्या ‘शिवशाही’चे एसटीने आॅनलाईन तिकीट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सा ...