महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चालक-वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोकण विभागात तीन हजार ५४ पदांसाठी भरती होणार असून, रत्नागिरीकरिता ४२९ पदे भरली जाणार आहेत. त्यात महिलांसाठी १२८ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. ...
‘एसटी’च्या उत्पन्नाचा मुख्य आधार असलेला वाहक कारकुनाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रामुख्याने यवतमाळ आगारात सुरू असलेली ही परंपरा महामंडळाच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. एकीकडे वाहक तुटवड्याचा कांगावा केला जातो, तर दुसरीकडे त्यांचा वापर इतर विभागात होत आह ...
पर्यावरण संरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातर्फे ग्रीन ब्रिगेड ही आगळी वेगळी संकल्पना राबविण्यात येत आहे. वृक्षारोपण, पक्ष्यांसाठी घरटी, त्यांच्या दाणा, पाण्याच्या सुविधेसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. ...
बस हळू का चालवतो? म्हणून एका प्रवाशाने वाहकास बेदम मारहाण केली़ ही शनिवारी सकाळी साडेदहा वाजता बीड बसस्थानकात घडली. दोन दिवसांपूर्वीच एका महिला प्रवाशाने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने बार्शी आगाराच्या वाहकाला शेकडो प्रवाशांच्या समोर बस थांबविली नाही. ...