लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Thibak Anudan जत तालुक्यात ठिबकचे दोन कोटीचे अनुदान थकले - Marathi News | Two crores subsidy of drip irrigation was stopped in the Jat taluka farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Thibak Anudan जत तालुक्यात ठिबकचे दोन कोटीचे अनुदान थकले

तुषार, ठिबक सिंचन योजना Thibak Sinchan Yojana अनुदान केंद्र, तसेच राज्य शासन वितरित करते. मागील तीन वर्षांपासून या योजनेच्या अनुदानाला 'ब्रेक' लागला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सोडत काढलेली नाही. ...

विद्यालयांकडे मद्यालये; १०० मीटरच्या आत मंदिरांकडेही बार उघडा - Marathi News | pubs near schools open bars open near temples within 100 meters | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यालयांकडे मद्यालये; १०० मीटरच्या आत मंदिरांकडेही बार उघडा

दुप्पट फी भरा, मद्यविक्रीच्या निर्णयानंतर सरकारवर विविध स्तरातून टीकेची झोड ...

डोके ठिकाणावर आहे ना...? - Marathi News | goa govt decision about liquor shop within 100 meters of school and temples and its consequences | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डोके ठिकाणावर आहे ना...?

शंभर मीटरवर बार सुरू करू देऊन सरकारला हे वातावरण बिघडवायचे आहे काय? की सरकारने डोळे व कान दोन्ही बंद केले आहेत? ...

मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय; मुंबई मेट्रो-३ चाही समावेश - Marathi News | Big News Cabinet takes 7 important decisions ahead of session Including Mumbai Metro 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय; मुंबई मेट्रो-३ चाही समावेश

बैठकीत विधवा महिलांना दिलासा देण्यासह मंत्रिमंडळाकडून सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ...

Shetkari Yojana शेतकऱ्यांनो.. ह्या योजनांसाठी करा अर्ज मिळेल अडीच लाखांपर्यंतचे अनुदान - Marathi News | Shetkari Yojana: Farmers.. Apply for these schemes and you will get subsidy of up to two and a half lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shetkari Yojana शेतकऱ्यांनो.. ह्या योजनांसाठी करा अर्ज मिळेल अडीच लाखांपर्यंतचे अनुदान

अनुसूचित जातीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेती सुधारणेसाठी अडीच लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. ...

Lumpy Skin लंपी चर्मरोगासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही - Marathi News | Lumpy skin disease is not an option without vaccination | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lumpy Skin लंपी चर्मरोगासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही

पशुपालक मंडळीं आपले पशुधन मागील दोन वर्षात या लंपी चर्म रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडले आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागासह दूध संघ, सेवाभावी संस्था, सेवादाते यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणासह जनजागृती केली होती. ...

Kharif Pik Vima राज्यात वीस लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा - Marathi News | Kharif Pik Vima: Two lakh farmers have taken Kharif crop insurance in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Pik Vima राज्यात वीस लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा

Kharif Pik Vima पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत गेल्या १० दिवसांत आतापर्यंत १९ लाख ७८ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. याद्वारे १२ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. ...

Pik Vima एक रुपयात पीक विमा काढताय? कसा कराल मोबाईलवरून अर्ज - Marathi News | Pik Vima: is taking out crop insurance for one rupee. How to apply online from mobile | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima एक रुपयात पीक विमा काढताय? कसा कराल मोबाईलवरून अर्ज

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी कालावधी सुरू झाला आहे. एक रुपयात शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे. ...