लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

'डीएनए' हाच मुख्य पुरावा मानावा; शक्ती विधेयकासाठी विजया रहाटकर यांच्या सूचना - Marathi News | The filming of the victim's complaint should be mandatory; Vijaya Rahatkar's suggestions for Shakti Bill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'डीएनए' हाच मुख्य पुरावा मानावा; शक्ती विधेयकासाठी विजया रहाटकर यांच्या सूचना

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनी विधेयकासंदर्भात काही सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पाठविल्या आहेत. ...

अडचणींवर मात केल्यास २३ गावांमध्ये विकासाला मोठा वाव: महापालिका आयुक्त विक्रमकुमार  - Marathi News | If the problems are overcome, there is a lot of scope for good development in 23 villages: Municipal Commissioner Vikram Kumar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अडचणींवर मात केल्यास २३ गावांमध्ये विकासाला मोठा वाव: महापालिका आयुक्त विक्रमकुमार 

पुणे महापालिका हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्याबाबत २३ डिसेंबर रोजी प्रारूप अधिसूचना जाहिर झाली आणि या गावांच्या महापालिकेतील समावेशावर शिक्कामोर्तब झाले.  ...

दूध उत्पादनासह ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी पशु संवर्धन विभागाचे महत्वाचे पाऊल - Marathi News | This research will increase milk production and strengthen the economy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध उत्पादनासह ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी पशु संवर्धन विभागाचे महत्वाचे पाऊल

पशुधन विकास महामंडळ व बायफ संस्था एकत्र काम करणार .. ...

आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला; मराठा क्रांती मोर्चाची घणाघाती टीका   - Marathi News | The alliance government stabbed the Maratha community in the back; Criticism of the Maratha Kranrti Morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला; मराठा क्रांती मोर्चाची घणाघाती टीका  

मागणी नसताना EWS आरक्षण देऊन सरकारने मराठ्याची फसवणूक केली ...

शिक्षकाला प्रतिष्ठा मिळाली नाही तर देश कसा घडणार? डॉ. रघुनाथ माशेलकर - Marathi News | How will the country fare if the teacher does not get prestige? Dr. Raghunath Mashelkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षकाला प्रतिष्ठा मिळाली नाही तर देश कसा घडणार? डॉ. रघुनाथ माशेलकर

केवळ शिक्षक दिन किंवा गुरुपौर्णिमा साजरी करून चालणार नाही. ...

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम करतंय : देवेंद्र फडणवीसांची टीका  - Marathi News | Mahavikas Aghadi government is working fool to farmers: Devendra Fadnavis's venomous criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम करतंय : देवेंद्र फडणवीसांची टीका 

आमच्या काळात शेतकऱ्यावर जेव्हा कधी संकट आले तेव्हा आम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो ...

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नियमावली जारी, चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच परवानगी - Marathi News | Maharashtra home ministry issues guidelines about christmas only 50 people allowed during special prayer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नियमावली जारी, चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच परवानगी

यासंदर्भात, सर्व ख्रिस्ती बांधवांनी यावर्षी ख्रिसमसचा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केले. ...

कोरोना रात्रीचाच फिरतो की काय? 'नाईट कर्फ्यू'च्या घोषणेनंतर हॉटेल चालकांचा त्रस्त सवाल - Marathi News | Does Corona walk around at night? Hoteliers question after night curfew | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना रात्रीचाच फिरतो की काय? 'नाईट कर्फ्यू'च्या घोषणेनंतर हॉटेल चालकांचा त्रस्त सवाल

ऐन नाताळाच्या काळातच ही बंदी आल्याने हॉटेल व्यावसायिक संतापले आहेत. ...