लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

Coronavirus: मोठा दिलासा! राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; ३३ हजार जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 15 077 new corona cases and 184 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: मोठा दिलासा! राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; ३३ हजार जण कोरोनामुक्त

Coronavirus: राज्यातील जनतेसाठी मोठा दिलासा देणारे वृत्त आहे. ...

Maratha Reservation: मराठा समाजाला दिलासा! ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; १० टक्के EWS आरक्षण - Marathi News | thackeray govt decided that maratha community students and candidates will get 10 ews reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: मराठा समाजाला दिलासा! ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; १० टक्के EWS आरक्षण

Maratha Reservation: मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ आता घेणार आहे. ...

Maratha Reservation: “मी कोविड योद्धा म्हणून बाहेर पडावं असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर...”; संभांजीराजेंची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | sambhaji raje reply to cm uddhav thackeray over covid yoddha statement and maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “मी कोविड योद्धा म्हणून बाहेर पडावं असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर...”; संभांजीराजेंची सूचक प्रतिक्रिया

Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या कोविड योद्धाच्या सल्ल्यावर संभाजीराजे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maratha Reservation : येत्या ५ जून ला बीड येथे निघणार "मराठा क्रांती संघर्ष मोर्चा";पुण्यातही होणार आंदोलन - Marathi News | Maratha Reservation : "Maratha Kranti Sangharsh Morcha" to be held in Beed on June 5; Symbolic agitation in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : येत्या ५ जून ला बीड येथे निघणार "मराठा क्रांती संघर्ष मोर्चा";पुण्यातही होणार आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाला महिना पूर्ण झाला आहे. तरी देखील राज्य सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका मांडत नाही... ...

Coronavirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्के; दिवसभरात ३१ हजार ९६४ जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 20 295 new corona cases and 31 964 patients have been cured in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्के; दिवसभरात ३१ हजार ९६४ जण कोरोनामुक्त

CoronaVirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...

Maratha Reservation : मोठी 'राजकीय' घडामोड! खासदार संभाजीराजे अन् प्रकाश आंबेडकर यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा - Marathi News | Maratha Reservation : Important 'political' incident in Pune! Meeting between MP Sambhaji Raje and Prakash Ambedkar on Maratha reservation begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : मोठी 'राजकीय' घडामोड! खासदार संभाजीराजे अन् प्रकाश आंबेडकर यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेणे सुरु केले आहे. ...

Modi Govt: मोदी सरकारच्या कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला: नाना पटोले - Marathi News | nana patole said congress to stage statewide protests against modi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Modi Govt: मोदी सरकारच्या कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला: नाना पटोले

महाराष्ट्र काँग्रेस उद्यामोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार आहे. ...

Maratha Reservation : संसदेत १०२ वी घटना दुरुस्ती होत असताना संभाजीराजेंनी तोंड का उघडले नाही? बी.जी. कोळसे पाटलांचा हल्लाबोल  - Marathi News | Maratha Reservation : Why did MP Sambhaji Raje remain silent in Parliament? B.G. kolse patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : संसदेत १०२ वी घटना दुरुस्ती होत असताना संभाजीराजेंनी तोंड का उघडले नाही? बी.जी. कोळसे पाटलांचा हल्लाबोल 

खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यानंतर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...