लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

आरोग्य विभागाचा आणखी एक घोटाळा, लेखी परीक्षेत नापासांना नियुक्त्या - Marathi News | Another scam by the health department, appointments to those who failed the written test | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्य विभागाचा आणखी एक घोटाळा, लेखी परीक्षेत नापासांना नियुक्त्या

विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या आरोग्य विभागातर्फे २०१९ रोजी जाहिरातीनुसार बालरोग तज्ज्ञ परिचारिका भरतीतही घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. ...

राज्यपालांच्या 'स्वाक्षरी'कडे साऱ्यांचे लक्ष; राज्यातील २२ महापालिकांचे प्रभाग आराखडे होणार रद्द - Marathi News | The whole state's attention to 'that' decision; Ward plans of 22 Municipal Corporations in the state will be canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यपालांच्या 'स्वाक्षरी'कडे साऱ्यांचे लक्ष; राज्यातील २२ महापालिकांचे प्रभाग आराखडे होणार रद्द

भविष्यात शासनाच्या देखरेखीखाली वॉर्ड, प्रभागरचना तयार होईल. या निर्णयालाही काही नागरिक आव्हान देण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांनी नमूद केले. ...

Maharashtra Budget Session 2022: त्रिसदस्यीय समितीचा अहवाल विधासभेत सादर; ठाकरे सरकारचा एसटी विलिनीकरणास नकार - Marathi News | state govt report of committee about st merger in maharashtra assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्रिसदस्यीय समितीचा अहवाल विधासभेत सादर; ठाकरे सरकारचा एसटी विलिनीकरणास नकार

Maharashtra Budget Session 2022: तीन प्रमुख मुद्द्यांवर एसटी महामंडळ विलिनीकरणाची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. ...

OBC Reservation: ओबीसी अहवालाला ‘सुप्रीम’ नकार; ‘स्थानिक’ निवडणुकांचा पेच कायम! - Marathi News | supreme court rejects obc report of maharashtra govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी अहवालाला ‘सुप्रीम’ नकार; ‘स्थानिक’ निवडणुकांचा पेच कायम!

OBC Reservation: राज्यातील स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ...

राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी - Marathi News | 19 lakh students Aadhaar card bogus in the state, while 29 lakh students registration without Aadhaar card | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी

शिक्षण विभागाने खंडपीठात सादर केली माहिती; राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा याचिकेत दावा ...

एसटी विलिनीकरण फेटाळले; मंत्रिमंडळाचेही शिक्कामोर्तब, अहवाल विधिमंडळात मांडणार - Marathi News | st merger rejected report will also be tabled in the legislature with the seal of the cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी विलिनीकरण फेटाळले; मंत्रिमंडळाचेही शिक्कामोर्तब, अहवाल विधिमंडळात मांडणार

त्रिसदस्यीय समितीचा अहवाल राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्यात येणार आहे. ...

संताप व्यक्त करत याचिका निकाली; दोन्ही डोसना पर्याय नाही, राज्य सरकार निर्णयावर ठाम - Marathi News | outraged petitions disposed of both doses are not an option the state government insisted on the decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संताप व्यक्त करत याचिका निकाली; दोन्ही डोसना पर्याय नाही, राज्य सरकार निर्णयावर ठाम

राज्य सरकारचा निर्णय दुर्दैवी असून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला. ...

Maharashtra Unlock: १४ जिल्हे अनलॉक; उद्यापासून अंमलबजावणी, रेस्टॉरंट, बार, सिनेमागृह, जिम पूर्ण क्षमतेने सुरू - Marathi News | 14 districts unlocked restaurant bar cinema gym starting at full capacity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१४ जिल्हे अनलॉक; उद्यापासून अंमलबजावणी, रेस्टॉरंट, बार, सिनेमागृह, जिम पूर्ण क्षमतेने सुरू

कोरोना आटोक्यात आल्याने राज्य सरकारने १४ जिल्ह्यांमधील निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. ...