कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. ...
राज्यातील शेती उत्पन्न बाजार समित्यांमधील सचिवांचे विकास संस्थांच्या धर्तीवर 'सचिव केडर' करून त्यांचा पगार देखरेख शुल्कापोटीच्या रकमेतून देण्यात येणार आहे. ...