लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले! शपथविधी होताच मंत्रालयात; घेतला पहिला मोठा निर्णय - Marathi News | maharashtra mahayuti govt cm swearing in ceremony devendra fadnavis started work as chief minister first big decision taken in cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले! शपथविधी होताच मंत्रालयात; घेतला पहिला मोठा निर्णय

Maharashtra CM Swearing-in Ceremony: देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाइलवर स्वाक्षरी करत मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे-शरद पवार अनुपस्थित राहणार; राज ठाकरेंचाही झाला निर्णय - Marathi News | shiv sena Uddhav Thackeray ncp Sharad Pawar mns Raj Thackeray will be absent from bjp devendra Fadnavis swearing in ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे-शरद पवार अनुपस्थित राहणार; राज ठाकरेंचाही झाला निर्णय

पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. ...

२०३० नोकऱ्यांची निर्मिती; पर्वरीतील टाउन स्क्वेअर, फोंड्यातील संग्रहालय प्रकल्पासाठी १८८ कोटी मंजूर - Marathi News | creation of 2030 jobs 188 crore sanctioned for town square in porvorim museum projects in ponda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०३० नोकऱ्यांची निर्मिती; पर्वरीतील टाउन स्क्वेअर, फोंड्यातील संग्रहालय प्रकल्पासाठी १८८ कोटी मंजूर

या दोन्ही प्रकल्पांसाठी केंद्राने १८८.२२ कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज मंजूर केले. ...

राज्यात सुमारे ५० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज असताना खरेदी मात्र केवळ २७ हजार टन कशी काय? - Marathi News | When the production of soybeans in the state is estimated to be around 50 lakh tones how can the purchase be only 27 thousand tones? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात सुमारे ५० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज असताना खरेदी मात्र केवळ २७ हजार टन कशी काय?

सोयाबीन खरेदीला आता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे सोयाबीनच उपलब्ध नसल्याने ही खरेदी कशी केली जाईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...

Jamin Mojani : जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची यंत्रणा विस्कळीत - Marathi News | Jamin Mojani : Online application system for land survey obstacles | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamin Mojani : जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची यंत्रणा विस्कळीत

शेतजमीन आणि प्लॉट मोजणीच्या नवीन शुल्क आकारणीची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली आहे. नव्या आदेशानुसार मोजणीचे तीन सुविधांऐवजी दोनच प्रकार करण्यात आले आहे. ...

राज्यात आला हा नवीन प्रकल्प केवळ ४५ मिनिटात मिळणार शेतकऱ्यांना पीक कर्ज - Marathi News | This new project in the state will get crop loan to the farmers in just 45 minutes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आला हा नवीन प्रकल्प केवळ ४५ मिनिटात मिळणार शेतकऱ्यांना पीक कर्ज

कृषी क्षेत्रामध्ये डेटा डिजिटल सेवा वापरून विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना जलद गतीने पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात 'अॅग्रीस्टॅक' योजना राबविण्यात येणार आहे. ...

E Pik Pahani : ई पीक पाहणी अॅपच्या सहाय्याने कायम पड/चालू पड जमिनीची माहिती कशी भरायची? - Marathi News | E Pik Pahani : How to fill permanent barren kand/cultivable on land information with E Pik Pahani mobile app? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Pik Pahani : ई पीक पाहणी अॅपच्या सहाय्याने कायम पड/चालू पड जमिनीची माहिती कशी भरायची?

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल आणि कृषी विभागांनी संयुक्तरीत्या राज्यात ई पीक पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. ...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये होऊ शकतात हे मोठे बदल वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahain Yojana : Major changes may happen in Ladki Bahain Yojana read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये होऊ शकतात हे मोठे बदल वाचा सविस्तर

निवडणुकीपूर्वी योजना राबविताना निकषांची काटेकोर छाननी करण्यात आली नव्हती. एका कुटुंबात दोनच महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला. ...