lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
एसटीत नोकरीच्या भरवशावर ४ वर्षे वाया गेली; पुणे विभागातील उमेदवार परत आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | 4 years wasted on trusting job in ST Candidates from Pune division are back in protest posture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीत नोकरीच्या भरवशावर ४ वर्षे वाया गेली; पुणे विभागातील उमेदवार परत आंदोलनाच्या पवित्र्यात

दिलेल्या शब्दाची पूर्तता न झाल्यामुळे ३०० उमेदवार परत १५ मे पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास बसणार ...

गणवेश नाही अन् म्हणे मळकटलेले कपडे घालाल तर करू कारवाई! - Marathi News | Action will be taken if you don't have a uniform and wear dirty clothes msrtc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणवेश नाही अन् म्हणे मळकटलेले कपडे घालाल तर करू कारवाई!

एसटीच्या चालक-वाहकांना गेल्या चार वर्षांपासून गणवेशच पुरविण्यात आले नाही. ...

Pimpri Chinchwad | एसटीने प्रवास करीत आमदारांनी जाणून घेतल्या महिलांच्या समस्या - Marathi News | MLAs ashwini jagtap uma khapare came to know the problems of women while traveling to ST | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad | एसटीने प्रवास करीत आमदारांनी जाणून घेतल्या महिलांच्या समस्या

दोन्ही महिला आमदारांनी सोमवारी सकाळी वल्लभनगर आगारातून लालपरीने प्रवास केला... ...

आंदोलन केल्यास कारवाई एसटी कामगारांना इशारा - Marathi News | ST workers warned to take action if they protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंदोलन केल्यास कारवाई एसटी कामगारांना इशारा

सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघाने मुख्यमंत्र्यांना दि. २२ फेब्रुवारी रोजी पत्र पाठवून दि. २८ फेब्रुवारीपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केले जाणार असल्याचे कळविले आहे. ...

सदावर्ते, पडळकर, खोत यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची फरपट, एसटी कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षांचा आरोप - Marathi News | Adv. Gunaratna Sadavarte, Former Minister Sadabhau Khot, MLA Gopichand Padalkar fury of ST employees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सदावर्ते, पडळकर, खोत यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची फरपट, एसटी कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षांचा आरोप

एसटीमध्ये झालेला प्रदीर्घ संप हा एसटी कामगारांच्या मागण्यांचे रूपांतर राजकीय पोळी भाजण्यासाठी कसे झाले हे आता कामगारांच्या लक्षात आले ...

सांगली जिल्ह्यातील चार हजार एसटी कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत, न्यायालयाच्या आदेशाचेही पालन नाही - Marathi News | Four thousand ST employees in Sangli district are awaiting salary, even the court order is not being followed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील चार हजार एसटी कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत, न्यायालयाच्या आदेशाचेही पालन नाही

बारा ते तेरा तास काम करूनही पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी ...

पगार वेळेवर होत नसल्याने उचले टोकाचे पाऊल, सांगली जिल्ह्यातील एसटी चालकाने संपवले जीवन - Marathi News | As the salary is not being paid on time, extreme steps are taken. An ST driver in Sangli district ended his life | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पगार वेळेवर होत नसल्याने उचले टोकाचे पाऊल, सांगली जिल्ह्यातील एसटी चालकाने संपवले जीवन

गावामध्ये काही काळ तणाव ...

ST Workers: सदावर्तेंची क्रेझ उतरली, ST कामगारांनीच जाळल्या संघटनेच्या पावत्या - Marathi News | ST Workers: Gunratna sadavarte craze ensued, union receipts burnt by ST workers themselves | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सदावर्तेंची क्रेझ उतरली, ST कामगारांनीच जाळल्या संघटनेच्या पावत्या

जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नव्हता. त्यावरुन, विपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुणरत्न सदावर्तेना टोला लगावला होता. ...