लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल, मराठी बातम्या

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
SSC Result 2019: यवतमाळ जिल्ह्याचा दहावीचा निकाल १८ टक्क्यांनी घटला - Marathi News | SSC Result 2019: Yavatmal District's Class X results decreased by 18 per cent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :SSC Result 2019: यवतमाळ जिल्ह्याचा दहावीचा निकाल १८ टक्क्यांनी घटला

अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे. ...

SSC Result 2019: नागपूर विभागात गोंदिया दुसऱ्या स्थानी - Marathi News | SSC Result 2019: Gondiya second place in Nagpur division | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :SSC Result 2019: नागपूर विभागात गोंदिया दुसऱ्या स्थानी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला असून गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागात दुसरे स्थान पटकाविले आहे. ...

SSC Result 2019: मुलींचीच सरशी; वाशिम जिल्ह्याचा निकाल ७५.३१ टक्के! - Marathi News |  SSC Results 2019: Girls' Basics; Washim district results 75.31 percent! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :SSC Result 2019: मुलींचीच सरशी; वाशिम जिल्ह्याचा निकाल ७५.३१ टक्के!

शनिवार, ८ जून रोजी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालातही मुलींचीच सरशी झाली आहे ...

SSC Result 2019: दहावीच्या निकालात वाशिम जिल्हा विभागात व्दितीय क्रमांकावर - Marathi News | SSC Result 2019: Washim District second position | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :SSC Result 2019: दहावीच्या निकालात वाशिम जिल्हा विभागात व्दितीय क्रमांकावर

वाशिम जिल्ह्याचा निकाल ७५.३१ टक्के लागला असून अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. ...

SSC Result 2019; दहावीचा निकाल; भंडारा ६५.९९ तर यवतमाळ ६६ टक्के - Marathi News | SSC result; Bhandara 65.99 and Yavatmal 66 percent | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :SSC Result 2019; दहावीचा निकाल; भंडारा ६५.९९ तर यवतमाळ ६६ टक्के

नागपूर विभागीय शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत भंडारा जिल्ह्याचा निकाल ६५.९८ टक्के लागला आहे. ...

नाशिक विभागाचा निकाल 9.84 टक्यांनी घसरला - Marathi News | Nashik division results dropped by 9.84 per cent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागाचा निकाल 9.84 टक्यांनी घसरला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ...

दहावी परीक्षेत सोलापूरचा टक्का 10.84 टक्क्यांनी घसरला - Marathi News | In the 10th standard, Solapur's percentage dropped by 9 per cent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहावी परीक्षेत सोलापूरचा टक्का 10.84 टक्क्यांनी घसरला

सर्वात कमी निकाल अक्कलकोट तालुक्याचा; जिल्ह्यातील ५२ हजार ५९६ विद्यार्थी उत्तीर्ण ...

दहावीच्या निकालात मोहोळ तालुका अव्वल - Marathi News | Mohall taluka tops in Class X results | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहावीच्या निकालात मोहोळ तालुका अव्वल

सोलापूर जिल्ह्याचा निकाल ८१.८३ टक्के लागला; यंदाही मुलींचीच बाजी ...