लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

बाह्य प्रभाव - Marathi News | External effect of Spirituality | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :बाह्य प्रभाव

आज सगळीकडे घोषणाबाजीचं अध्यात्म सुरू आहे. घोषणाबाजीने आपण लोकांना एकत्र आणू शकतो, आपण जगात अनेक गोष्टी साध्य करू शकतो, पण घोषणांमुळे आपण आपल्या अंतरंगात मात्र डोकावू शकत नाही. ...

जन्मदात्री - Marathi News | importance of mother | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :जन्मदात्री

आईची हेळसांड ज्या घरात होत असते त्या घराला आई जिवंत असताना कळत नाही व गेल्यावर मिळत नाही, एवढं तरी कळायला हवं. ...

प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥ - Marathi News | Love is built in love. They not going away | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥

भक्ती कर्मात देखील परमप्रेम असल्याशिवाय भक्तीला अर्थ नाही. ...

दुर्बुद्धि ते मना - Marathi News | dont think bad about anyone | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :दुर्बुद्धि ते मना

जर मन ‘रोगट’ राहिले, तर सद्बुद्धी अन् स्वत:च्या कार्यसिद्धीसाठी वापरण्यात येणारी बुद्धी दुर्बद्धीत परिवर्तित होते. ...

जादू की झप्पी - Marathi News | spiritual thought about lovable hug article by Dr Datta Kohinkar | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :जादू की झप्पी

खरोखर प्रेमाच्या स्पर्शात खूपमोठी ताकत असते. म्हणून मित्रांनो आपल्या मुलांना, मुलींना, आई-बाबांना, मित्रांना, नातेवाईकांना, जीवलगांना  ‘‘जादू की झप्पी’ द्या. पहा प्रेमात किती पटीने वाढ होते ती. खरोखर जादूच्या झप्पीची ताकदच काही ओर असते. ...

कर्म हे निष्काम स्वरुपाचे असावे - Marathi News | Karma is incomprehensible | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कर्म हे निष्काम स्वरुपाचे असावे

आपल्या हातून असे कार्य घडणे गरजेचे आहे. जे निष्काम स्वरुपाचे असावे. ...

देहात राहूनही देहातीत..!  - Marathi News | Living in the soul..! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :देहात राहूनही देहातीत..! 

परमेश्वर प्राप्तीसाठी नामसाधना करीत असतांना साधक त्या साधनेत इतका तद्रुप व्हावा की त्याला देहाचा विसर पडावा. ...

दिव्य कृतीतून आनंद  - Marathi News | The Power of Spirituality and good behavior | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :दिव्य कृतीतून आनंद 

दिव्य उदात्त अनुभव हे इंद्रियातून घेता येत नसले तर इंद्रियांच्या पलीकडील मन-बुद्धी-चित्र यांच्याद्वारे घेता येतात. अतिशय सामान्य व्यक्तीही आपल्या जीवनात असं दिव्य-उदात्त करून जाते. ...