द. आफ्रिका, मराठी बातम्या FOLLOW South africa, Latest Marathi News
मध्य आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या चिनी मजुरांवर जिवघेणा हल्ला झाला आहे. ...
डेल स्टेनने २ वर्षांपूर्वीच केली होती या खेळाडूबद्दलची भविष्यवाणी ...
लाईव्ह कॉन्सर्टचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय, ज्यात तो कोसळल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ...
Costa Titch Death: शनिवारी जोहान्सबर्ग याठिकाणी अल्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये कोस्टा परफॉर्म करत होता. त्याचवेळी तो स्टेजवर कोसळला आणि त्याचं निधन झालं... ...
SA vs WI : दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज ( Keshav Maharaj) हा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला मुकण्याची चिन्हे आहेत... ...
temba bavuma: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने वेस्ट इंडिजविरूद्ध शानदार शतक झळकावले. ...
border gavaskar trophy 2023: भारतीय संघाने नागपूर येथील पहिला कसोटी सामना जिंकून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...
ICC World Cup 2023 : भारतात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्यात थेट प्रवेशाची संधी आता संपत चालली आहे. ...