Sorghum Millet in Marathi FOLLOW Sorghum, Latest Marathi News Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत ज्वारीची 18 हजार क्विंटलची आवक झाली. ...
आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 10 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. ...
मंगळवेढ्यात एकदा दुष्काळानं टोक गाठलं. लाेकांची अन्नान दशा झाली. मग दामाजी पंतांनी असं काय केलं की पंचक्रोशीत हे गाव लोकप्रीय झालं.. ...
शेतकऱ्यांना अधिक कमाई करण्याची दारे खूली, ज्वारीपासून तयार होणाऱ्या या प्रक्रीया पदार्थांमधून आर्थिक उत्पन्नाचा मिळणार मार्ग ...
आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढली असून जवळपास 20 हजार क्विंटल आवक झाली. ...
आज राहूरी -वांबोरी, कोपरगाव, पुणे, पैठण आदी बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक झाली. ...
आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सर्वाधिक 2500 क्विंटलची आवक पांढऱ्या ज्वारीची झाली. ...
सोलापूरात आज ज्वारीची सर्वाधिक आवक, काय मिळतोय क्विंटलमागे भाव? ...